सरकारी नोकरी : नवीन 3883 रिक्त पदांसाठी यंत्र इंडिया लिमिटेड कंपनीत मेगा भरती, पात्रता 10 वी, ITI पास, आजच ऑनलाईन अर्ज करा | Yantra India Ltd Bharti 2024

Yantra India Ltd Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी पास व सोबत संबंधित ट्रेड मधून ITI झाले असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड या विविध विभागात सरकारी नोकरीच्या एकूण 3883 रिक्त जागांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयटीआय आणि नॉन आयटीआय अशा दोन प्रकारच्या उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Yantra India Ltd Bharti 2024

मित्रांनो सदर भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहेत.

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय नॉन प्रशिक्षणार्थी या पदासाठी सर्व एकूण 3883 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Yantra India Ltd Recruitment 2024

भरतीचे नाव – यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2024

भरती विभाग – यंत्र विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

एकूण पदाची संख्या – एकूण 3883 जागा भरण्यासाठी हि भरती राबवली जाणार आहे. 

भरती श्रेणी : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत. 

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय नॉन प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. 

भरती संदर्भात पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव  पदसंख्या 
ITI अप्रेन्टिस  2498
नॉन ITI अप्रेन्टिस  1385
एकूण  3883

नोकरीची ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना राज्यभरात नोकरी मिळणार आहे. 

Yantra India Ltd Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव : ITI अप्रेन्टिस 
शैक्षणिक पात्रता 
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)

 

पदाचे नाव : नॉन ITI अप्रेन्टिस 
शैक्षणिक पात्रता 
50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

 

वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम मुदत व आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा : 14 ते 18 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (SC /ST : 05 वर्ष सूट आणि OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क/फी : General /OBC : रुपये 200 /- आणि SC /ST /महिला/ PwBD : फी नाही. 

महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • 10 वी मार्कशीट 
  • ITI संबधीत प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात  येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे. 

Yantra India Ltd Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

टीप : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment