सरकारी नोकरी : राष्ट्रीय बियाणे महामंगळ अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती, पात्रता,रिक्त पदे जाणून घ्या संपूर्ण माहिती | NSC Bharti 2024 In Marathi

NSC Bharti 2024 In Marathi : मित्रानो जर तुमचे शिक्षण डिप्लोमा पास आणि कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली असून हि भरती एकूण 188 जागांसाठी होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल. 

NSC Bharti 2024 In Marathi

मित्रांनो राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत सुरु असलेल्या डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (HR),मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control),मॅनेजमेंट ट्रेनी (Elec.Engg), सीनियर ट्रेनी ,ट्रेनी (Agriculture),ट्रेनी (Quality Control),ट्रेनी (Marketing),ट्रेनी (HR),ट्रेनी (Accounts),ट्रेनी (Agriculture Stores),ट्रेनी (Engineering Stores),ट्रेनी (Technician) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीमध्ये एकूण 188 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 

भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NSC Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत

पदाचे नाव  पदसंख्या 
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
ट्रेनी (Agriculture) 49
ट्रेनी (Quality Control) 11
ट्रेनी (Marketing) 33
ट्रेनी (Human Resources) 16
ट्रेनी (Stenographer) 15
ट्रेनी (Accounts) 08
ट्रेनी (Agriculture Stores) 19
ट्रेनी (Engineering Stores) 07
ट्रेनी (Technician) 21
एकूण  188

अर्ज सादर करण्याची मुदत/कालावधी :

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  26 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  30 नोव्हेंबर 2024

 

वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी

भरतीचे नाव : राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2024

भरती विभाग : NSC विभागात नोकरी मिळणार आहे. 

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे. 

उपलब्ध पदसंख्या : एकूण 0188 रिक्त जागांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ते 50 वर्ष असावे (विविध पदासाठी वयोमर्यादासाठी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे.) ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट.

अर्ज करण्यासाठी शुल्क : खुला आणि OBC प्रवर्गासाठी 500 /-रुपये ST /SC प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी : भरतीमध्ये निवड केलेल्या उमेदवाराला 25,000/- ते 1,40,000/- रुपये पर्यंत वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.

NSC Bharti 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव :- डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) – 60% गुणांसह MBA (HR)/PG पदवी/ डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW / MA (Public Administration) / LLB ii) 10 वर्षे अनुभव 

पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर (Vigilance) – 60% गुणांसह MBA (HR)/PG पदवी/ डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW / MA (Public Administration) / LLB ii) 10 वर्षे अनुभव 

पदाचे नाव :- मॅनेजमेंट ट्रेनी (HR) – 60% गुणांसह MBA (HR)/PG पदवी/ डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HR)

पदाचे नाव :- मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) – 60% गुणांसह M.Sc. (Agri. – Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)

पदाचे नाव :- मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) – 60% गुणांसह BE/ B.Tech. (Electrical / Electrical & Electronics)

पदाचे नाव :- सिनियर ट्रेनी (Vigilance) – 55% गुणांसह MBA (HR)/PG पदवी/ डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW / MA (Public Administration) / LLB

पदाचे नाव :- ट्रेनी (Agriculture) / ट्रेनी (Quality Control)/ट्रेनी (Marketing)- 60% गुणांसह B.Sc. (Agri.) ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पदाचे नाव :- ट्रेनी (Human Resources) – i) पदवीधर ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) iii) संगणकावरील इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पदाचे नाव :- ट्रेनी (Stenographer) – i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनॅजमेन्ट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स ii) MS ऑफिस iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. iv) संगणकावरील इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 

पदाचे नाव :- ट्रेनी (Accounts)-  i) 60% गुणांसह B. Com ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पदाचे नाव :- ट्रेनी (Agriculture Stores) – i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पदाचे नाव :- ट्रेनी (Engineering Stores) – 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic) 

पदाचे नाव :- ट्रेनी (Technician) – ITI (Fitter, Electrician / Auto Electrician / Welder / Diesel Mechanic / Tractor Mechanic / Machineman / Blacksmith)

महत्वाच्या लिंक्स / ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

टीप : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद |||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “सरकारी नोकरी : राष्ट्रीय बियाणे महामंगळ अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती, पात्रता,रिक्त पदे जाणून घ्या संपूर्ण माहिती | NSC Bharti 2024 In Marathi”

Leave a Comment