टाटा इन्स्टिटयूट अंतर्गत “लिपिक'” या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवी पास, ऑनलाईन अर्ज करा | Tata Institute Bharti 2024

Tata Institute Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण झाले असल्यास तुमच्यासाठी टाटा इन्स्टिटयूट, मुंबई या विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Tata Institute Bharti 2024 Notification

मित्रांनो टाटा इन्स्टिटयूट, मुंबई अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “लिपिक प्रशिक्षणार्थी” (CLERK TRAINEE ) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यातून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी एकूण 15 रिक्त जागांसाठी उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे 

सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना टाटा इन्स्टिटयूट, मुंबई अंतर्गत विविध विभागात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक असे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे. सदर भरतीची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Tata Institute Recuritment 2024 पदे, अंतिम मुदत, व वयोमर्यादा

भरतीचे नाव : टाटा इन्स्टिटयूट, मुंबई भरती 2024

भरती विभाग : टाटा इन्स्टिटयूट विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “लिपिक प्रशिक्षणार्थी” (CLERK TRAINEE ) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. 

नोकरीचे ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. 

भरतीचा अर्ज करण्याची मुदत : भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. 

वयोमर्यादा : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे. 

निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.  

Tata Institute Bharti 2024 अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : 22000 /- मासिक वेतन 

मुलाखत पत्ता : टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – 400005

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो 
  • आधारकार्ड /पॅनकार्ड 
  • उमेदवाराची स्वाक्षरी 
  • शैक्षणिक कागदपत्रे 
  • पदवी प्रमाणपत्र 
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • 10 वी व 12 वी मार्कशीट 
Tata Institute Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “लिपिक प्रशिक्षणार्थी” (CLERK TRAINEE )
शैक्षणिक पात्रता 
सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली भरतीची जाहिरात वाचून घेणे. 

 

Tata Institute Bharti 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची PDF जाहिरात पहाण्यासाठी  येथे क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. 

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

टीप : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “टाटा इन्स्टिटयूट अंतर्गत “लिपिक'” या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवी पास, ऑनलाईन अर्ज करा | Tata Institute Bharti 2024”

Leave a Comment