MTDC Bharti 2024 In Marathi सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी, किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत MTDC रिसॉर्ट्स डेस्टिनेशन या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेल्या जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
सदरील भारीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी अर्ज भरता येईल आणि त्यांना सुद्धा नोकर मिळण्यास मदत होईल.
MTDC Bharti 2024 In Marathi Notification
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये MTDC रिसॉर्टस डेस्टीनेशन टुरीस्ट गाईड या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यातून या भरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज अंतिम मुदतीच्या आत सबमिट करायचा आहे. सदरील भरतीसाठी सर्व रिक्त जागांवर उमेदवार अर्ज करू शकतात.
सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या रिक्त पडला आकषर्क वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीसाठी अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MTDC Recruitment 2024 पदाचे नाव, वयाची अट व अर्जाची मुदत
भरतीचे नाव : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभाग भरती 2024
भरती विभाग : MTDC विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये MTDC रिसॉर्टस डेस्टीनेशन टुरीस्ट गाईड या पदासाठी भरती केली जाणार आहे.
भरती श्रेणी : भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्ष असावे. (SC /ST – 05 वर्षाची सूट व OBC – 03 वर्षाची सूट)
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड परीक्षाद्वारे किंवा मुलाखतीनुसार केली जाईल.
नोकरीचे ठिकाण : भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी : resortguide@maharashtratourism.gov.in
MTDC Bharti 2024 In Marathi अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीमध्ये ई-मेल पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. भरतीचा अर्ज पाठविण्यासाठी खाली ई-मेल आयडी दिला आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क : कोणतेही शुल्क नाही,
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली PDF जाहिरात पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
MTDC Bharti 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता व महत्वाच्या लिंक्स
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
महत्वाच्या लिंक्स :
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरतीची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

MTDC Bharti 2024 Online Apply अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत ई-मेल आयडी अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे अर्ज वर मेल आयडीवर आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑफलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे दिलेल्या ई-मेल आयडी सेंड करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल आयडी पत्ता
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी : resortguide@maharashtratourism.gov.in
टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचं आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||