यूको बँकेत नवीन विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, जाणून घ्या पात्रता व संपूर्ण माहिती | UCO Bank Bharti 2024

UCO Bank Bharti 2024 जर तुम्ही सरकारी आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी यूको बँक या सरकारी बँकिंग विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे. उमेदवारांनी अर्ज सदर करण्यासाठी 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भरतीची  माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

UCO Bank Bharti 2024 Notification 

मित्रांनो यूको बँक अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये मुख्य जोखीम अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक डेटा विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार  या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. 

सदरीक भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

UCO Bank Recruitment 2024 पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा

भरतीचे नाव : यूको बँक भरती 2024 | UCO Bank Bharti 2024

भरती विभाग : बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे. 

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे. 

पदाचे नाव : मुख्य जोखीम अधिकारी, डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक डेटा विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे. 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : ऑनलाईन अर्जाची अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2024

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 35 ते 50 वर्ष (ST /ST 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट ) 

नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे. 

UCO Bank Bharti 2024 अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

अर्ज शुल्क/फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 600 /-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 100 /-

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

UCO Bank Bharti 2024 apply online | शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची लिंक

शैक्षणिक पात्रता : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियंता क्षेत्रातून पदवीधर असावा.(B.E/B.Tech/M.Tech) अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा. 

महत्वाच्या लिंक्स :

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “यूको बँकेत नवीन विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, जाणून घ्या पात्रता व संपूर्ण माहिती | UCO Bank Bharti 2024”

Leave a Comment