Forest Department Recruitement 2024 In Marathi सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारी वन विभागात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणायची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Forest Department Recruitement 2024 In Marathi
नमस्कार मित्रांनो वन विभाग अंतर्गत सुरु असणाऱ्या या भरतीमध्ये शिपाई, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्य भरातून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव अर्ज करण्यासाठी लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Forest Department Bharti 2024 अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : वन विभाग भरती 2024
भरती विभाग : वन खात्यात विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : भरतीमध्ये शिपाई, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
भरती श्रेणी : सद;रील भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष (ST /SC 5 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.
Forest Department Recruitement 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज शुल्क/फी : कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : 18000 ते 29200 /- रुपये मासिक वेतन (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Forest Department Recruitement 2024 In Marathi | शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी,12वी पास अथवा पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा / शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
Forest Department Recruitement 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
टीप : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.