तामिळनाडू बँकेत नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर, महाराष्ट्रात 37 जागा, पात्रता पदवी, त्वरित अर्ज करा | TMB Bank Bharti 2024 In Marathi

TMB Bank Bharti 2024 In Marathi महाराष्ट्रात बँकेत नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी तामिळनाड बँकेच्या महाराष्ट्र शाखेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तामिळनाडू मर्कटाइल बँक भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

TMB Bank Bharti 2024 In Marathi

मित्रांनो जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज तामिळनाडू बँकांच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरू शकता. तामिळनाडू बँकांच्या अंतर्गत वरिष्ठ ग्राहक सेवा अधिकारी या पदासाठी सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तामिळनाडू बँकांच्या अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “वरिष्ठ ग्राहक सेवा अधिकारी / Senior Customer Service Executive (SCSE)” या पदासाठी सर्व रिक्त जगात भरल्या जाणार आहेत. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

TMB Bank Recruitment 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : तामिळनाड मर्कटाईल बँक (Tamilnad Mercantile Bank ) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

भरती श्रेणी : भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

पदाचे नाव : वरिष्ठ ग्राहक सेवा अधिकारी / Senior Customer Service Executive (SCSE) 

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. 

पदसंख्या : 170 रिक्त जागा (महाराष्ट्रात 38 रिक्त जागा)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष असावे.

TMB Bank Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क/फी : उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क : 1000 /- रुपये (GST सह)

वेतनश्रेणी : नियमानुसार खालीलप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे. 

TMB Bank Bharti 2024 In Marathi
TMB Bank Bharti 2024 In Marathi

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

TMB Bank Bharti 2024 In Marathi | शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या लिंक्स

आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी, एकूण किमान 60% गुणांसह. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा.)

महत्वाच्या लिंक्स :

भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचे आहे. 

भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “तामिळनाडू बँकेत नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर, महाराष्ट्रात 37 जागा, पात्रता पदवी, त्वरित अर्ज करा | TMB Bank Bharti 2024 In Marathi”

Leave a Comment