SIDBI केंद्रीय भारतीय लघु विकास बँकेमध्ये नवीन भरती जाहीर, पात्रता पदवीधर, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | SIDBI Recruitment 2024 In Marathi

SIDBI Recruitment 2024 In Marathi भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत ग्रेड A आणि ग्रेड B पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध शाखातून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी SIDBI मध्ये कायमस्वरूपी नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी SIDBI च्या अधिकृत वेबसाईट sidbi.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी 02 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीमध्ये एकूण 72 रिक्त पदे भरली जाणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

SIDBI Recruitment 2024 In Marathi

नमस्कार मित्रांनो SIDBI अंतर्गत सुरु असलेल्या नवीन भरतीमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – जनरल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड ब – जनरल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – लीगल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – आय टी या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम मुदत संपण्याआधी लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. 

उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

SIDBI Bharti 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा

भरतीचे नाव : भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) भरती 2024

भरती विभाग : भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत सरकारी नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध आहे. 

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – जनरल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड ब – जनरल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – लीगल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – आय टी

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त 72 जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदर भरतीमध्ये 02 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 33 वर्ष असावे. (ST /SC 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट)

नोकरीचे ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे. 

SIDBI Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 

अर्ज शुल्क/फी : खुल्या उमेदवारांना शुल्क 1000 /- रुपये, आणि मागासवर्गीय उमेदवारांना शुल्क 175 /- रुपये 

वेतनश्रेणी/पगार : पदानुसार उमेदवारांना मासिक वेतन मिळणार आहे त्यासाठी खाली दिलेली PDF पहा. 

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

SIDBI Recruitment 2024 Education Qualification | शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – जनरल
शैक्षणिक पात्रता 
60% मार्क सहित पदवी ( कॉमर्स / इकनॉमिक्स / मॅथेमॅटिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस अडमिनिसट्रेशन ) / सी एस / सी एम ए / ICWA / CFA / CA / MBA / PGDM एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क आणि 02 वर्षाचा अनुभव 

 

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड ब – जनरल
शैक्षणिक पात्रता 
60% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी किंवा 55% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदव्युत्तर पदवी एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
5 वर्षाचा अनुभव

 

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – लीगल
शैक्षणिक पात्रता 
50% मार्क सहित विधी शाखेची पदवी एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
5 वर्षाचा अनुभव

 

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – आय टी
शैक्षणिक पात्रता 
60% मार्क सहित इंजिनिअरिंग ची पदवी ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स ) किंवा एम सी ए / एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
5 वर्षांचा अनुभव

 

SIDBI Recruitment 2024 Apply Online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

1. वर दिलेल्या अधिकृत SIDBI वेबसाइटवर जा, sidbi.in
2. मुख्यपृष्ठावर, SIDBI भर्ती 2024 साठी “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा
3. नोंदणी करण्यासाठी तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा.
4. तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा
5. अर्ज फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
6. सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवणे. 

अधिकृत अधिसूचना वाचते: “अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि त्यांनी पदासाठी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली आहे याची खात्री करावी. SIDBI ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे, लागू आवश्यक शुल्कासह, उमेदवारांना प्रवेश देईल. आणि जर, कोणत्याही टप्प्यावर, ऑनलाइन अर्जामध्ये दिलेली कोणतीही माहिती खोटी/चुकीची असल्याचे आढळल्यास किंवा बँकेनुसार, उमेदवार पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यास, त्यांची पात्रता सत्यापित करतील. पोस्ट, त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल, आणि त्याला/तिला मुलाखतीसाठी/जॉईन होण्याची परवानगी दिली जाणार नाही.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment