मुंबई महानगरपालिकेत नवीन 0690 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती, असा करा ऑनलाईन अर्ज | Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024 Notification

Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024 Notification बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 0690 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण अभियंता (स्थापत्य) विभागातून झाले आहे तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरवात होणार आहे,  उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल. 

Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024 Notification | पदाचे नाव, अर्ज मुदत व वयोमर्यादा

भरती नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 | Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024 Notification

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. 

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत) या सर्व पदासाठी भरती केली जाणार आहे. 

भरती श्रेणी : मुंबई महानगपालिकेत सरकारी नोकरी मिळणार आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट 

अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

mumbai mahanagar palika recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे 

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 /- रुपये 

वेतनश्रेणी/पगार : 41,800 ते 1,42,400 /- रुपये मासिक वेतन 

नोकरी ठिकाण : मुंबई महानगर पालिकेत नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : पात्र उमेदवाराची निवड परीक्षाद्वारे व मुलाखतीद्वारे होणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

mumbai mahanagarpalika recruitment 2024 advertisement | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (26 नोव्हेंबर 2024 अर्ज उपलब्ध) येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

mumbai mahanagar palika recruitment 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता 

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल किंवा कॉन्ट्रेशन टेकनॉलॉजिमधील अभियांत्रिकी डिप्लोमा

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) /इलेक्ट्रिकल/मेकनिकल
शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेट्रीकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा

वरील पदांसाठी विस्तृत जाहिरात, शैक्षणिक अर्हता, परीक्षेचे स्वरूप, व ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती व इतर सूचना बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या ‍http://portal.mcgm.gov.in/ for Prospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

mumbai mahanagar palika recruitment 2024 apply online | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरतीची प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ईमेल आयडीवर दिली जाईल.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.

परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment