सरकारी नोकरी : ITBP (इंडो तिबेट बॉर्डर) नवीन 0526 रिक्त जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा | ITBP Bharti 2024 Notification

ITBP Bharti 2024 Notification जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी, डिप्लोमा आणि कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP ) अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 14 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर भरतीची जाहिरात इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP ) केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. संपूर्ण देशभरातून पात्र उमेदवार या भरतीचा अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

ITBP Bharti 2024 Notification

इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP ) केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

ITBP Recruitment 2024 अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP ) केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरतीचे नाव : इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत भरती केली जाणार आहे. 

पदाचे नाव : उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0526

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 14 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असणार आहे. 

नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमदेवराना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे. 

ITBP Bharti 2024 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 200 /- रुपये आणि मागास/राखीव/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.  

वेतनश्रेणी/पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35400 ते 112400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. 

भरती कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

ITBP Bharti 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता 
आवश्यक शैक्षणिक पात्रता 
उपनिरीक्षक (दूरसंचार) : विज्ञान विषयातील पदवी किंवा संगणक अँप्लिकेशन मध्ये पदवी किंवा B .E . इलेट्रॉनिक्स आणि कॅम्युनिकेशन/इन्ट्रुमेन्ट/संगणक विज्ञान /इलेट्रीकल/माहिती तंत्रज्ञान मध्ये पदवी. 
हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) : 12 वी पास किंवा दहावी ITI सह उत्तीर्ण किंवा डिप्लोमा उत्तीर्ण  (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा)

 

गेल इंडिया लि. अंतर्गत नवीन 0275 रिक्त पदांसाठी भरती सुरु, पात्रता पदवी, लगेच ऑनलाईन अर्ज करा संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा⇐

ITBP Bharti 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑफ लाईन किंवा इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्याची आहे.

अधिकृत लिंक ओपन केल्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या “नवीन वापरकर्ता नोंदणी” बटनावर क्लीक करा.

उमेदवारांनी स्वतःचे नाव, चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक जन्मतारीख आणि पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर कॅप्चा कॉड टाका.

नंतर उमेदवाराला एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल, लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग होईल आणि इतर सर्व माहिती प्रविष्ट करा.

सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी गुणप्रत्रिका, प्रमाणपत्रे, स्कॅन केलेली कागदपत्रे आणि इतर सर्व संबधीत कागदपत्रे सर्व तपासून मग अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती उमेदवारांनी नीट तपासून पहा आणि मगच ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरा.

ऑनलाईन अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही म्हणून अर्ज फी व्यवस्थित भरणे.

उमेदवारांनी सबमिट केलेला अर्ज आणि फी भरलेली पावती याची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “सरकारी नोकरी : ITBP (इंडो तिबेट बॉर्डर) नवीन 0526 रिक्त जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा | ITBP Bharti 2024 Notification”

Leave a Comment