SAI Recruitment 2024 Notification जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India ) अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदर भरतीची जाहिरात भारतीय क्रीडा प्राधिकरण क्रीडा मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. संपूर्ण देशभरातून पात्र उमेदवार या भरतीचा अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
SAI Recruitment 2024 Notification
नमस्कार मित्रांनो भारतीय क्रीडा प्राधिकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये यंग प्रोफेशनल या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सदर भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय क्रीडा प्राधिकरण विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SAI Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024 | Sports Authority of India
भरती विभाग : भारतीय क्रीडा विभाग नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरती यंग प्रोफेशनल या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : भारतीय क्रीडा विभागात सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 050
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्ष असणे आवश्यक आहे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
अर्ज करण्याची मुदत : 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.
SAI Recruitment 2024 Notification | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : 50000 ते 70000 रुपये, मासिक वेतन.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
SAI Recruitment 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : यंग प्रोफेशनल |
शैक्षणिक पात्रता |
50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/ MBBS/ LLB/ CA/ ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/ डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव |
SAI Recruitment 2024 apply online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अधिकृत वेबसाईट उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑफ लाईन किंवा इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्याची आहे.
अधिकृत लिंक ओपन केल्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या “नवीन वापरकर्ता नोंदणी” बटनावर क्लीक करा.
उमेदवारांनी स्वतःचे नाव, चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक जन्मतारीख आणि पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर कॅप्चा कॉड टाका.
नंतर उमेदवाराला एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल, लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग होईल आणि इतर सर्व माहिती प्रविष्ट करा.
सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी गुणप्रत्रिका, प्रमाणपत्रे, स्कॅन केलेली कागदपत्रे आणि इतर सर्व संबधीत कागदपत्रे सर्व तपासून मग अपलोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा माहिती उमेदवारांनी नीट तपासून पहा.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
2 thoughts on “सरकारी नोकरी ; भारतीय क्रीडा प्राधिकरणात पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आजच ऑनलाईन अर्ज करा | SAI Recruitment 2024 Notification”