भारतीय हवामान विभाग अंतर्गत नवीन रिक्त जागांची भरती सुरु, आजच अर्ज करा, वेतन 63 हजार | Indian Meteorological Department Bharti 2024

Indian Meteorological Department Bharti 2024 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे 10 वी ते कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) अंतर्गत विविध विभागात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 08 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर भरतीची जाहिरात भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. संपूर्ण देशभरातून पात्र उमेदवार या भरतीचा अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

Indian Meteorological Department Bharti 2024

नमस्कार मित्रांनो भारतीय हवामान विभाग (IMD) भारत सरकार अंतर्गत सुरु असलेल्या भरतीमध्ये लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)  या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अंतिम मुदत संपण्यापूर्वी पोस्टने पाठवायचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सदर भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवामान विभाग (IMD) सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Indian Meteorological Department Recruitment 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा

भरती नाव  : भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department ) भरती 2024 | Indian Meteorological Department Bharti 2024

भरती विभाग : भारतीय हवामान विभाग मध्ये सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे.

भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government ) अंतर्गत हि भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव : लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 068

अर्ज स्वीकारण्याची मुदत : उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्ष पर्यंत असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर, गोवा, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद आणि श्रीनगर

Indian Meteorological Department Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : अर्ज ऑफलाईन (Offline ) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे. 

अर्ज शुल्क/फी : भरतीसाठी कोणतेही शुल्क/फी नाही. 

वेतनश्रेणी/पगार :

  • लघुलेखक ग्रेड-I : 35400 ते 112400 /- रुपये 
  • उच्च विभाग लिपिक : 25500 ते 81100 /- रुपये 
  • कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) : 19900 ते 63200 /- रुपये 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

Indian Meteorological Department Education Qualification | शैक्षणिक पात्रता 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच अनुभव असणे आवश्यक (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा)

सरकारी नोकरी ; भारतीय क्रीडा प्राधिकरणात पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आजच ऑनलाईन अर्ज करा क्लिक करा⇐

Indian Meteorological Department Bharti Apply Online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐

 

भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी- II
(रिक्रूटमेंट सेल),
O/o हवामानशास्त्र महासंचालक,
मौसम भवन, लोदी रोड,
नवी दिल्ली-110003.

भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

वरील भारतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वरील पत्त्यावर पाठविणे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर भरतीचा अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “भारतीय हवामान विभाग अंतर्गत नवीन रिक्त जागांची भरती सुरु, आजच अर्ज करा, वेतन 63 हजार | Indian Meteorological Department Bharti 2024”

Leave a Comment