Karnataka Bank Bharti 2024 तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला कर्नाटक बँक मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. “कस्टमर सर्विस असोशिएट्स” (Customer Service Associates) या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
कर्नाटक बँक भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Karnataka Bank Bharti 2024 Notification
मित्रांनो कर्नाटक बँक अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये “कस्टमर सर्विस असोशिएट्स” (Customer Service Associates) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी असणाऱ्या बँकेत कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Karnataka Bank Bharti | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा
भरतीचे नाव : कर्नाटक बँक भरती 2024 | Karnataka Bank Bharti 2024
भरती विभाग : कर्नाटक बँकेत नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
पदाचे नाव : “कस्टमर सर्विस असोशिएट्स” (Customer Service Associates)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष असावे. (ST /ST 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट )
अर्ज करण्याची अंतिम मुदत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 30 नोव्हेंबर 2024 राहील.
नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, मंगळुरु, हैदराबाद, बेंगळुरू, म्हैसूर, कलबुर्गी, न्यू दिल्ली
Karnataka Bank Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 700/- (GST सह)
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 600/- (GST सह)
वेतनश्रेणी/पगार : 24050 ते 59000 मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
परीक्षेची तारीख : 15 डिसेंबर 2024
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Karnataka Bank Bharti 2024 education qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “कस्टमर सर्विस असोशिएट्स” (Customer Service Associates) |
शैक्षणिक पात्रता |
कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) |
Karnataka Bank Bharti 2024 Apply Online | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
How to Apply Karnataka Bank Bharti 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.