IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी : एकूण जागा 600 आजच Online अर्ज करा

PHOTO CERDIT:Social Madia

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ असिस्टंट मनेजर (Junior Assitants Maneger) आणि कृषी मालमत्ता अधिकारी (Agri Asset Officer) 

PHOTO CERDIT:Social Madia

पात्रता (शिक्षण ) - कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण .. वयाची अट - 21 ते 25 वर्ष 

PHOTO CERDIT:Social Madia

भरतीचा अर्ज online पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024

PHOTO CERDIT:Social Madia

अर्ज शुल्क - SC/ST उमेदवारांना 250 रुपये आणि जनरल /OBC उमेदवारांना 1050 रुपये शुल्क 

PHOTO CERDIT:Social Madia

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 27900 ते 53500 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. 

PHOTO CERDIT:Social Madia

उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे . 

PHOTO CERDIT:Social Madia

एकूण 600 जागांसाठी भरती राबवली जाणार आहे. IDBI बँकेत कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत 

PHOTO CERDIT:Social Madia

नोकरी ठिकाण - पुणे, मुंबई , नागपूर, गोवा आणि चेन्नई 

PHOTO CERDIT:Social Madia

भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी आणि भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा ..

PHOTO CERDIT:Social Madia