CBSE बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; इयत्ता 10 वी आणि 12 वी चे कोणते पेपर कधी आहे ते पहा, संपूर्ण माहिती | CBSE Date Sheet 2025

CBSE Date Sheet 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE ) ने 2024 -2025 या शैक्षणिक वर्षासाठी 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षासाठी अधिकृतपणे तारखा पत्रक प्रसिद्ध केले आहे. दिनांक 15 फेबुवारी 2025 रोजी पासून परीक्षा सुरु होणार आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी सुरळीत वेळापत्रक सुनिश्चित करण्यासाठी तारीख पत्रक तयार करण्यात आले आहे. संपूर्ण वेळापत्रकाची माहिती खाली सविस्तर दिली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर या वर्षी CBSE डेट शीटची (वेळापत्रक) घोषणा 86 दिवस अगोदर केली जाते, ज्यामुळे तयारी आणि नियोजनासाठी पुरेशा वेळ विद्यार्थाना मिळतो. वेळापत्रक लवकर जाहीर केल्याने विधार्थाना त्यांच्या अभ्यासाची दिनचर्या आखण्यात आणि परीक्षेशी संबधीत चिंता कमी करण्यास मदत होते. परीक्षेच्या कालावधीत त्यांचे उपक्रम आयोजित करण्यात कुटुंबाना आणि शाळांनाही याचा उत्तम फायदा होत असतो. 

CBSE Date Sheet 2025 Notification 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE ) ने 2024 -2025 या शैक्षणिक वर्षासाठी 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे त्यानुसार CBSE बोर्डच्या 10 वीची परीक्षा 15 फेबुवारी 2025 पासून सुरु होतील आणि पहिला पेपर इंग्रजी या विषयाचा असेल आणि 12 वीची परीक्षा 15 फेबुवारी 2025 पासून सुरु होतील आणि पहिला पेपर शारीरिक शिक्षणाचा असेल. तुम्ही डेट शीट (वेळापत्रक) खाली दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. 

CBSE Date Sheet 2024-25 – 10th & 12th Class Exam | CBSE तारीखपत्रक 2024 – 25 10 वी आणि 12 वी परीक्षा

परीक्षा मंडळाचे नाव  सेंट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (CBSE )
वर्ग  10 वी आणि 12 वी 
शैक्षणिक वर्ष  2024 -2025
परीक्षा सुरू होण्याची तारीख  15 फेबुवारी 2025
परीक्षेची शेवटची तारीख  04 एप्रिल 2025
तारीख पत्रक प्रकाशन तारीख  20 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट cbse.gov.in

 

Key Features of Date sheet | तारीख पत्रकाची प्रमुख वैशिट्ये

मुख्य विषयांच्या तयारीसाठी पुरेशा वेळ देण्यासाठी तारिखपत्रक तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयवार लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेशा वेळ मिळतो.

प्रवेश परीक्षासह संघर्ष टाळण्यासाठी इयत्ता 12 वीचे वेळापत्रक तयार केले गेले आहे ज्यामुळे विध्यार्थाना दोन्ही परीक्षाची प्रभावीपणे तयारी करता येईल.

परीक्षेच्या कालावधीत त्यांचे उपक्रम आयोजित करण्यात कुटुंबाना आणि शाळांनाही याचा उत्तम फायदा होत असतो.

वेळापत्रक लवकर जाहीर केल्याने विधार्थाना त्यांच्या अभ्यासाची दिनचर्या आखण्यात आणि परीक्षेशी संबधीत चिंता कमी करण्यास मदत होते.

CBSE Class 10 Date Sheet 2025 | इयत्ता 10 परीक्षेचे वेळापत्रक 
Date  Day  Time Subject Code Subject Name
15 February 2025 Saturday 10:30 AM to 01: 30 PM 101 English (Communicative)
17th February 2025 Monday 10:30 AM to 01: 30 PM 036 Hindustani Music (Percussion Instruments)
20th February 2025 Thursday 10:30 AM to 01: 30 PM 086 Science
22nd February 2025 Saturday 10:30 AM to 01: 30 PM 018, 119, 122 French, Sanskrit (Communicative), Sanskrit
25th February 2025 Tuesday 10:30 AM to 01: 30 PM 087 Social Science
28th February 2025 Friday 10:30 AM to 01: 30 PM 002,085 Hindi Course A, Hindi Course B
10th March 2025 Monday 10:30 AM to 01: 30 PM 041, 241  Mathematics (Standard), Mathematics (Basic)

 

CBSE Class 12 Date Sheet 2025 | इयत्ता 12 परीक्षेचे वेळापत्रक 
Date  Day  Time Subject Code Subject Name
15th February 2025 Saturday 10:30 AM-1:30 PM 066 Entrepreneurship
21st February 2025 Friday 10:30 AM-1:30 PM 042 Physics
27th February 2025 Thursday 10:30 AM-1:30 PM 043 Chemistry
8th March 2025 Saturday 10:30 AM-1:30 PM 041 Mathematics
25th March 2025 Tuesday 10:30 AM-1:30 PM 044 Biology
29th March 2025 Saturday 10:30 AM-1:30 PM 065, 083 Informatics Practices, Computer Science
4th April 2025 Friday 10:30 AM-1:30 PM 037 Psychology

 

CBSE Date Sheet 2024 Download PDF | 10 वी आणि 12 वी वेळापत्रक डाउनलोड करण्याची लिंक व PDF 
10 वी आणि 12 वी वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
इतर माहितीसाठी  येथे क्लिक करा⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment