SBI बँकेत सहाय्यक व्यवस्थापक रिक्त पदांसाठी भरती जाहीर, पगार 85 हजार, लगेच ऑनलाईन अर्ज करा | SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024

SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024 जर तुम्ही बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण असल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 0169 रिक्त जागांसाठी नवीन पर्मनंट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. सदर भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकेने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024 Notification

नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये SBI SCO असिस्टंट मॅनेजर सिव्हिल, असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट मॅनेजर फायर (इंजिनियर) पदासाठी सर्व एकूण 0169 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदर भरतीसाठी एकूण 0169 उमेदवार अर्ज करू शकतात.

सदरील भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सरकारी अंतर्गत येणाऱ्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा देण्यात येणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

SBI Assistant Manager Engineer Bharti 2024 | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा

भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2024 | SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बॅंकेत कायमस्वरूपाची नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी : सरकारी अंतर्गत येणाऱ्या सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये SBI SCO असिस्टंट मॅनेजर सिव्हिल, असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट मॅनेजर फायर (इंजिनियर) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

पदसंख्या : एकूण रिक्त जागा : 0169

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट

SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

अर्ज करण्यासाठी शुल्क/फी : General /EWS / OBC उमेदवारांना अर्ज शुल्क 750 /- रुपये आणि ST /SC /PWD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : 48480 ते 85920 /- रुपये  प्रति महिना वेतन मिळणार आहे. 

निवडप्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र्र राज्यात नोकरीचे ठिकाण असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँकेत नवीन रिक्त पदासाठी भरती सुरु, आजच ऑनलाईन अर्ज करा, पात्रता पदवीधर संपूर्ण माहिती क्लिक करा.⇐

SBI Assistant Manager Engineer Recruitment Education Qualification | शैक्षणिक पात्रता 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 

असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल): सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान ६०% गुणांसह बॅचलर पदवी. इमारतींचे बांधकाम आणि देखभाल, खर्च अंदाज आणि प्रकल्प नियोजनाचा किमान 2 वर्षांचा अनुभव.

 

असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किमान ६०% गुणांसह बॅचलर पदवी. इलेक्ट्रिकल उपकरणे आणि यंत्रणा हाताळण्याचा आणि देखभाल करण्याचा किमान 2 वर्षांचा अनुभव.

 

असिस्टंट मॅनेजर (फायर): B.E./B. अग्निसुरक्षा अभियांत्रिकी किंवा समतुल्य, किंवा अग्निशामक अभियंता संस्थेतून पदवीधर. 3 वर्षांपर्यंत अग्निसुरक्षा व्यवस्थापनातील संबंधित अनुभव.

 

SBI Assistant Manager Engineer Recruitment Notification PDF | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात 
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

How to Apply SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment