Best Mobile Under 15000 ; 15 हजार किमंतीच्या आत येणारे मोबाईल स्मार्ट फोन, जाणून घ्या कोणते कोणते फोन आहेत, संपूर्ण माहिती

Best Mobile Under 15000 परिपूर्ण बजेट स्मार्ट फोन निवडणे अवघड असू शकते,  खूप असे पर्याय तुमचे लक्ष वेधून घेतात. तुम्हाला 15 हजार पेक्षा कमी किमतीचे सर्वोत्तम स्मार्ट फोन कसे सापडतील यासाठी या लेखात आम्ही भारतात 15 हजार पेक्षा कमी नवीन मोबाइलची माहिती देणार आहोत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदीच्या शोधात असाल तर तुम्ही खाली नमूद केलेल्या यापैकी काही स्मार्टफोनची माहिती खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best Mobile Under 15000

15 हजार हे स्मार्टफोन बाजारातील असं सेगमेंट आहे जिथे हँडसेटची खूप गर्दी आहे. त्यामुळे या बजेटमध्ये चांगला फोन शोधणं अत्यंत कठीण काम आहे. परंतु तुमच्या सोयीसाठी आम्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सची एक यादी बनवली आहे जे 15000 रुपयांच्या आत येऊन देखील चांगली परफॉर्मन्स देतात. यात बहुतांश ब्रँडचा समावेश करण्यात आला आहे. चला पाहूया यादी.

भारतातील 15 हजार खालील टॉप नवीन स्मार्ट फोन

1. Realme 11 5G किमंत 14,499 रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले 6.5″ HD + IPS LCD, 90 Hz
प्रोसेसर Media Tek Dimensity 700
रॅम 6 GB LPDDR4X
स्टोरेज 128 GB UFS 2.1
कॅमेरा 48 MP Main + 2 MP Rear
बैटरी 5000 mAh, 18W Fast Charging

 

2. Xiaomi Redmi 12 Pro किमंत 14,999 /- रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले 6.67 ” FHD + AMOLED, 120 Hz
प्रोसेसर मीडिया टेक डायमेसिटी 1080
रॅम 6 GB LPDDR4X
स्टोरेज 128 GB UFS 2 .2
कॅमेरा 50 MP Main + 8 MP + 2 MP
बॅटरी 5000 मह, 33W Fast चार्जिंग

 

3. POCO M6 किमंत 14,999 /- रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले 6.58 ” FHD + IPS LCD, 120 Hz
प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 695 5G
रॅम 6 GB LDDR4X
स्टोरेज 128 GB UFS 2 .2
कॅमेरा 64 MP + 8 MP + 2 MP
बॅटरी 5000 mAh , 33W Fast चार्जिंग

 

5. Samsung Galaxy M16 किंमत 14,999 /- रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले 6.6 ” FHD + Super AMOLED, 120 Hz
प्रोसेसर Exynos 1380
रॅम 6GB LPDDR4X
स्टोरेज 128 GB UFS 2.2
कॅमेरा 50 MP + 8 MP + 5 MP
बॅटरी 6000 mAh 25 W Fast Charging 

 

6. Moto G54 5G किमंत 14,999 रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले 6.5 ” FHD + AMOLED, 90 Hz
प्रोसेसर मीडिया टेक डायमेसिटी 900 
रॅम 6 GB LPDDR4X
स्टोरेज 128 GB UFS 2.2
कॅमेरा 50 MP + 8 MP + 2 MP
बॅटरी 5000 mAh, 30 W tarbo Fast Charging 

 

7. Vivo Y27 किमंत 14,999 /- रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले 6.64 ” FHD + LCD 
प्रोसेसर Helio G85
रॅम 6 GB 
स्टोरेज 128 GB
कॅमेरा 50 MP + 2 MP + 8 MP
बॅटरी 5000 mAh 44W Fast Charging 

 

8. Realme ZARZO 70x 5G किमंत 14,999 /- रुपये 

तपशील तपशील
डिस्प्ले FHD + 120 Hz
प्रोसेसर Media Tek Dimensity 6100 +
रॅम 6 GB
स्टोरेज 128 GB
कॅमेरा 50 MP + 8 MP
बॅटरी 5000 mAh 45 W fast चार्जिंग 

 

भारतातील 15 हजार खालील मोबाइल घेताना महत्वाचे घटक

  • डिस्प्ले 
  • प्रोसेसर 
  • रॅम आणि स्टोरेज 
  • कॅमेरा 
  • बॅटरी 
  • सॉफ्टवेअर
  • किमंत 
इतर माहितीसाठी पहा  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment