BMC Recruitment 2025 ; सरकारी नोकरी : मुंबई महानगरपालिकेत 0690 पदांसाठी नवीन भरती जाहीर, लगेच ऑनलाईन अर्ज करा

BMC Recruitment 2025 बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 0690 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण अभियंता (स्थापत्य) विभागातून झाले आहे तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरत लवकर अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल. 

BMC Recruitment 2025 Notification 

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत)” या पदांसाठी एकूण 0690 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

सदर ऑनलाईन अर्ज 11 नोव्हेंबर 2024 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत खाली दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध राहील. सदर पदासाठी विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पद्धतीने, विहित वेळेत सादर करावा. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, परीक्षा शुल्क/फी, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

BMC Recruitment 2024 In Marathi | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 | BMC Recruitment 2025

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत) या सर्व पदासाठी भरती राबवली जाणार आहे.

भरतीचा कालावधी : मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

भरती श्रेणी : मुंबई महानगपालिकेत सरकारी नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट

अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

BMC Engineer Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 /- रुपये

वेतनश्रेणी/पगार : 41,800 ते 1,42,400 /- रुपये मासिक वेतन

नोकरी ठिकाण : मुंबई महानगर पालिकेत नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : पात्र उमेदवाराची निवड परीक्षाद्वारे व मुलाखतीद्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

BMC Bharti 2024 Notification Details | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्र शासन : आदिवासी विभागात विविध रिक्त पदांवर भरती, सरकारी नोकरीच्या अर्जासाठी थोडे दिवस बाकी, आजच अर्ज करा 

BMC Bharti Education Qualification | शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल किंवा कॉन्ट्रेशन टेकनॉलॉजिमधील अभियांत्रिकी डिप्लोमा
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) /इलेक्ट्रिकल/मेकनिकल
शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेट्रीकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment