Central Bank of India Bharti ; सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत 0253 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस, लगेच अर्ज करा

Central Bank of India Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात रिक्त एकूण 0253 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत बँकेत कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्त्री असो किंवा पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकर लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अर्ज करण्याची हि शेवटची संधी आहे . 

Central Bank of India Bharti Notification 

नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “विशेषज्ञ अधिकारी (Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थोडे दिवस म्हणजे 03 डिसेंबर 2024 पर्यंत आहे ज्या उमेदवारांनी अजून पर्यंत फॉर्म भरले नाही त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म सबमिट करा.  

सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Central Bank of India Bharti last date | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 | Central Bank Of India Bharti 

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

पदाचे नाव : “विशेषज्ञ अधिकारी (Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager) या पदांसाठी सदरील भरती राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0253 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 40 वर्ष असावे. (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 03 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

Central Bank of India latest recruitment | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : इतर सर्व उमेदवारांना शुल्क : 850 /- रुपये, SC /ST /PWBD उमेदवारांना शुल्क 175 /- रुपये. 

वेतनश्रेणी/पगार : 48,480 ते 1,20,940 /- रुपये, मासिक वेतन 

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड परीक्षाद्वारे आणि मुलाखतीनुसार होणार आहे. 

नोकरी ठिकाण : उमेदवारांना संपूर्ण राज्यभरात नोकरी मिळणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : Candidate should have completed Degree, BE/ B.Tech, Masters Degree, MCA, ME/ M.Tech from any of the recognized boards or Universities. (सविस्तर शैक्षणिक पात्रता माहिती खाली दिलेली PDF पहा)

Central Bank of India recruitment notification PDF | अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment