Ladki Bahin Yojana Helpline महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची न्युज समोर येत आहे कारण महाराष्ट्र राज्यात परत एकदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सत्ता पुन्हा येणार आहे. कारण सत्ता पुन्हा येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बहिणींना गिफ्ट घोषित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजेनेबद्दल आता पुन्हा एक नवीन अपडेट समोर येत आहे आणि यामध्ये काही महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच महिलांमध्ये देखील आता समाधाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Ladki Bahin Yojana Helpline
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही किंवा काही अडचण असल्यास अशी तक्रार करा –
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु होऊन महाराष्ट्र राज्यात जवळपास 05 ते 06 महिन्याहून अधिक काळ होऊन गेला आणि यामध्ये अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेत आहे परंतु अजूनही काही महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहे त्यांच्या अर्जाचा पडताळणी होऊन अर्ज Approval चा SMS आला किंवा त्यांचा अर्ज स्वीकारला गेला आहे. त्यासोबत त्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आणि सिडींग देखील केलेले आहे तरी देखील योजनेचे पैसे अजून पर्यंत मिळणे नाही.
सदर यासाठी महिला तक्रार देखील करू शकणार आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या या योजनेसाठी दोन प्रकारे किंवा दोन हेल्पलाईन (Helpline ) नंबर वर आता थेट संपर्क करून योजनेसाठी त्यांना हफ्ते मिळत नसल्यास तक्रार करून पात्र असल्यास योजनेचे हफ्ते महिलांना जमा देखील केले जाणार आहे. Ladki Bahin Yojana Helpline
महिला व बाल विकास विभाग यांचा हेल्पलाईन नंबर 181 यावर संपर्क साधून सविस्तर माहिती सांगून हफ्ता जमा होत नाही अशी तक्रार करू शकत आहेत आणि त्यानंतर संबंधित विभागाकडून त्या संदर्भात छाननी करून महिलांच्या बँक खात्यावर निधी (पैसे) वर्ग केला जाणार आहे. आणि Whatsapp नंबर वरून 9861717171 या नंबरला तुमची माहिती सांगून स्क्रीन शॉर्ट सेंड करून हफ्ते मिळाले नाही अशी तक्रार महिला देऊ शकतात ज्याची देखील पडताळणी करून महिलांना संबधीत हफ्ते वर्ग केले जाणार आहेत. Ladki Bahin Yojana Helpline
हेल्पलाईन नंबर : 181 |
हेल्पलाईन Whatsapp नंबर : 9861717171 |
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींना त्यामुळेच आता येत्या काही दिवसांमध्येच योजनेचा पुढचा हप्ता देण्यात येणार आहे आणि यामध्येच आता पुढचा येणारा हफ्ता 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार याबद्दल देखील लवकरच घोषणा होणार आहे आणि या सोबतच बहिणींना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
खर तर ही योजना च मोठी गेम चेंजर बनली आहे. आणि आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर राज्यात क्रांती घडवून आणेल असे देखील सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे आता याबद्दल लवकरच पुढची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे.Ladki Bahin Yojana Helpline
आता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावर या योजेने अंतर्गत पुढलं हफ्ते जमा करण्यात येणार आहे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होणार असून सरकार स्थापन झाल्यानंतर महिला व बाल विकास मंत्रालय यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने निधी वर्ग करण्यात येतो आणि तो निधी वर्ग झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यावर ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलाना त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे.Ladki Bahin Yojana Helpline
Ladki Bahin Yojana link | महत्वाच्या लिंक्स
लाडकी बहीण योजना माहिती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||