लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती, योजनेत तुमचे नाव आहे का? आणि नवी यादी अशी चेक करा | Ladki Bahin Yojana Beneficiary Status Check

Ladki Bahin Yojana Beneficiary Status Check महारष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची न्युज समोर येत आहे कारण महाराष्ट्र राज्यात परत एकदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सत्ता पुन्हा येणार आहे. कारण सत्ता पुन्हा येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बहिणींना गिफ्ट घोषित करण्यात आले आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकनाथ शिंदे यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी ज्यावेळी सर्व लाडक्या बहिणी त्यांचे औक्षण करायला आणि अभिनंदन करायला जमा झाल्या होत्या त्याच वेळी महिलांसाठी सुरू असलेल्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करणार असून यामुळे आता महिलांच्या बँक खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहेत आणि याची तारीख देखील आता सांगण्यात आली असून तुम्ही सविस्तर माहिती खाली पाहू शकणार आहात.

Ladki Bahin Yojana Beneficiary Status Check

महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वपूर्ण असलेल्या “लाडकी बहीण योजना” चा लाभ मिळविण्यासाठी आता एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. या योजनेमध्ये असंख्य महिलांना सामाविस्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली केली असून या अंतर्गत महिला प्रत्येक महिनाला 2100 रुपये मानधन म्हणून मिळवू शकतात. या योजनेचे अद्याप लाभ घेणाऱ्या महिलांना त्याच्या नावाची पडताळणी करणे अनिवार्य आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नाव कसे तपासावे?

तुमचे नाव यादीत आहे का, हे तपासण्यासाठी खालील पद्धत वापरा.

१. ऑनलाईन पोर्टल भेट द्या :
सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जाऊन योजेने संबंधी माहिती तपासावी लागेल. तुम्हाला “testmmmlby.mahaitgav.in” खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा. 
२. लाभार्थी स्थिती निवडा :
वेबसाईटवर जाऊन “लाभार्थी स्थिती” या पर्यायावर क्लिक करा. यापुढे तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.
३. नोंदणी क्रमांक टाका :
नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा चेक करा. 
४. OTP पाठवा :
“Send OTP ” या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबर वर OTP प्राप्त होईल.
५. OTP तपासा :
OTP प्राप्त झाल्यावर, तो वेबसाईटवर टाका आणि “चेक” पर्यायावर क्लिक करा. 
या पुढे तुम्हाला लाभार्थीची स्थिती समजेल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल ते का, हे तपासता येईल. 

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही किंवा काही अडचण असल्यास तक्रार करा, हेल्पलाईन नंबर जारी

लाडकी बहीण योजनेसाठी नाव तपासण्यासाठी लिंक

लाडकी बहीण योजनेसाठी नाव तपासण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

लाडकी बहीण योजनेतील निकषांची पडताळणी 
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे पती आयकर कर भारतात का?
कुटुंबाकडे चार चाकी आहे का ?
एकाच कुटुंबातील दोन महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असल्यास त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
विधवा महिलांना निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास त्याना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जातील.

 

योजेनसाठी अधिकृत नियमाच्या आधारवर हि पडताळणी केली जाईल, ज्यामुळे काही महिलांचे अर्ज कदाचित अपात्र ठरू शकतात. परंतु योजनेसाठी पात्र असलेल्या पात्र असलेल्या महिलांना दरमहा 2100 रुपये मानधन मिळवता येईल.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment