Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti मित्रांनो कोल्हापूर ज़िल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत “लिपिक (क्लार्क)” पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन पद्धतीने 18 डिसेंबर 2024 तारखे पर्यंत अर्ज भरायचे आहे. हि भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नाकी शेअर करा.
जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छित आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत “लिपिक (क्लार्क)” पदासाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बँकेने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरायचे आहे अर्जाची अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti Notification
कोल्हापूर जिल्हा नागरी सरकारी बँक या बँकेकरिता विविध जिल्ह्यातील पदवीधर उमेदवाराकडून “लिपिक (क्लार्क)” पदावर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत भरतीची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन भरायचा आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
जे उमेदवार सरकारी आणि बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही आजच ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज भरावा कारण कि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 18 डिसेंबर 2024 पर्यंतच मुदत आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेबसाईट, अंतिम मुदत, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Kolhapur Nagari Sahakari Bank Recuirtment | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती विभाग : कोल्हापूर जिल्हा नागरी सरकारी बँक भरती | Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti
भरती प्रकार : कोणताही पदवीधर उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असणार आहेत.
भरती श्रेणी : कोल्हापूर जिल्हा नागरी सरकारी बँक या बँकेत नोकरी मिळणार आहे.
भरती कालावधी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “लिपिक (क्लार्क)” या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची मुदत 18 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्ष असावे.
नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नई
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा. )
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ऑफलाईन लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क/फी : परीक्षा शुल्क रुपये 708 /- (GST सह)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
वाणिज्य /विज्ञान / अभियांत्रिकी / बी.सी.एस./बी.सी.ए./बी.बी.ए./एम.बी.ए. या पैकी कोणत्याही शाखेत कमीत कमी 60 % गुणीसह पदवी उत्तीर्ण आवश्यक |
MSCIT प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक |
प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर |
Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti Nofification PDF | अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज भरायचा आहे.
How to apply Kolhapur Nagari Sahakari Bank Bharti | अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.
उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्कची व बहुपर्यायी असणार आहे.
परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.
तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल. ऑफलाईन परीक्षेतील मेरीटप्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.
उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||