Bima Sakhi Yojana In Marathi बिमा सखी योजना आज या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेतून देशातील प्रत्येक महिलांना स्वावलंबी होण्याची नामी संधी आहे. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? त्याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. महिलांच्या सशक्तीकरण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत, हा यामागे उद्देश आहे.
केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव विमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे. याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे? महिलांना नेमका कोणता आर्थिक लाभ होऊ शकतो? हे जाणून घेऊ या. Bima Sakhi Yojana In Marathi
Bima Sakhi Yojana In Marathi
पंतप्रधान यांनी आज बिमा सखी योजना चा शुभारंभ केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि शहरी महिलाना बिमा एजन्ट म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे. या योजने अंतर्गत महिलाना मासिक वेतन, प्रोत्साहन रक्कम आणि कमिशन असे अनेक आर्थिक लाभ दिले जाणार आहे. Bima Sakhi Yojana In Marathi
Bima Sakhi Yojana | योजनेची उद्दीष्टे
ग्रामीण आणि शहरी महिलांना स्वावलंबी बनवणे हा “बिमा सखी योजना चा मुख्य उद्देश आहे. |
योजने अंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विकण्याचे प्रशिक्षण दिले जाईल जेणे करून त्यांचे उत्त्पन्न वाढेल आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होईल. |
सदर योजना ग्रामीण आणि शहरी भागात विमा सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. |
योजने अंतर्गत महिलांना मासिक वेतन, प्रोत्सहन रक्कम आणि कमिशन असे आर्थिक लाभ दिले जातील. |
महिलाना बिमा एजन्ट म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे. |
बिमा सखी योजने अंतर्गत मिळणार आर्थिक लाभ
वेतन वर्ष | दरमहा देय वेतन |
पहिले वर्ष | रु.7,000/- |
दुसरे वर्ष | रु.6,000/- (पहिल्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींच्या किमान 65% च्या अधीन राहून दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत) |
तिसरे वर्ष | रु. 5,000/- (दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींच्या किमान 65% च्या अधीन राहून तिसऱ्या स्टायपेन्डरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत) |
बिमा सखी योजनेसाठी आवश्यक पात्रता
अर्जाच्या तारखेनुसार किमान पूर्ण वय १८ वर्षे असावे. प्रवेशासाठी कमाल वय 70 वर्षे असेल (शेवटचा वाढदिवस) |
सदर योजना फक्त महिलांसाठी असणार आहे. |
किमान पात्रता – 10वी उत्तीर्ण. |
योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. |
LIC ची बिमा सखी (MCA योजना) ही केवळ महिलांसाठी असलेली स्टिपेंडरी योजना आहे , ज्याचा कालावधी 3 वर्षांचा आहे. Bima Sakhi Yojana In Marathi |
बिमा सखी योजनासाठी ऑनलाईन अर्ज
बिमा सखी योजनासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
बिमा सखी योजनासाठी अर्ज कसा करायचा आहे ?
वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून बिमा सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्जासोबत नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत:-
वयाच्या पुराव्याची स्वयं-साक्षांकित प्रत
पत्त्याच्या पुराव्याची स्वयं-साक्षांकित प्रत
शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची स्वयं-साक्षांकित प्रत
जर दिलेली माहिती अपूर्ण असेल तर अर्ज नाकारला जाईल.
बिमा सखी योजने अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी वरील गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. Bima Sakhi Yojana In Marathi
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||