विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था अंतर्गत 0101 रिक्त पदांसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा | Vidya Pratishthan Baramati Recruitment

Vidya Pratishthan Baramati Recruitment जर तुम्ही शिक्षण संस्थेत नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिक्षण संस्था विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था महाराष्ट्रातील संस्था पैकी एक संस्था आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

Vidya Pratishthan Baramati Recruitment

मित्रांनो जर तुम्हाला विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था मध्ये नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था ऑफलाईन अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर करू शकता. शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे अंतर्गत पुर्व प्राथमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , व वरिष्ठ माध्यमिक शिक्षक , रिसेप्शनिस्ट प्रशासन इ. पदांच्या एकुण 101 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Vidya Pratishthan Baramati Bharti | अर्जाची मुदत व पदाचे नाव

भरती विभाग : विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : भरतीमध्ये शिक्षण संस्था मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : विद्या प्रतिष्ठान बारामती पुणे संस्था अंतर्गत पुर्व प्राथमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , व वरिष्ठ माध्यमिक शिक्षक , रिसेप्शनिस्ट प्रशासन इ. या सर्व पदासाठी भारतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Vidya Pratishthan Baramati Recruitment | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. 

अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही.

वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवी ,बी.ए / बी.एस्सी / एम.एस्सी / डी.टी.एड सह बी.सीए / बी.एड / एम.एड व सीटीईटी , एम.कॉम , बीई , एम.लिब / बी.लिब , बी.पी.एड /एम.पी.एड /एम.ए अर्हता … .(खाली दिलेली PDF मूळ जाहिरात वाचावी.)

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ कोल्हापूर जिल्हा बँकेत “लिपिक (क्लार्क)” रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर, त्वरित ऑनलाईन अर्ज करा..

भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता

सचिव,
विद्या प्रतिष्ठान,

विद्यानगरी ता.बारामती
जि.पुणे – 413133

The Secretary,
Vidya Pratishthan, Vidyanagari,
Tal – Baramati, Dist. Pune – 413 133

वरील पत्यावर दि.24.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

Vidya Pratishthan Baramati Recruitment | भरतीची अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment