New India Aassurance Bharti 2025 न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 0500 रिक्त जागांसाठी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीच्या अधिसूचनेनुसार 0500 जागांसाठी “सहाय्यक (Assistant)” भरती जाहीर करण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरु होतील आणि 01 जानेवारी 2025 पर्यंत शेवटची तारीख आहे.
मित्रांनो जर तुमची सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे या भरतीमध्ये निवड केली जाणाऱ्या उमेदवाराला कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार असून आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
New India Aassurance Bharti 2025 Notification
मित्रांनो न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक (Assistant)” या पदासाठी 0500 रिक्त जागांवर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणाऱ्या उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे पात्र आणि इच्छुक शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेल्या उमेदवारांनी शेवट तारीख 01 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठीची लिंक, अधिकृत वेबसाईट, वेतनश्रेणी, पात्रता, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी भरायचा आहे. New India Aassurance Bharti 2025
New India Aassurance Bharti 2024 | अर्जाची मुदत व पदाचे नाव
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण तारखा खाली देण्यात आलेल्या आहेत.
New India Assurance Recruitment 2025 महत्वपूर्ण तारखा | |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 17 डिसेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक | 01 जानेवारी 2025 |
ऑनलाईन परीक्षा दिनांक | संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. |
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक | संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. |
पदाचे नाव : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भातील पदाचे नाव आणि तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
सदर भरतीमध्ये “सहाय्यक (Assistant)” या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उपलब्ध पदसंख्या : 0500 जागा |
New India Aassurance Recuirtment 2025 | वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी
- दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवार 21 वर्ष ते 30 वर्ष
- म्हणजेच पात्र उमेदवाराचा जन्म 02 ऑगस्ट 1994 नंतर असावा.
- आणि 01 ऑगस्ट 2003 पूर्वी झालेला असावा.
वयोमर्यादेत खालील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
अ. क्र | श्रेणी | वयामध्ये सूट |
1 | ST /SC उमेदवारांसाठी | 05 वर्ष |
2 | OBC उमेदवारांसाठी | 03 वर्ष |
3 | अपंग उमेदवारांसाठी | 10 वर्ष |
4 | माजी सैनिक | 05 वर्ष |
अर्ज शुल्क/फी | |
SC / ST / PWBD उमेदवारांसाठी | रुपये – 100 /- |
इतर सर्व उमेदवारांसाठी | रुपये – 850 /- |
वेतनश्रेणी/पगार : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 40000 /- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. |
New India Aassurance Bharti 2025 Education Qualification | शैक्षणिक पात्रता
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता आणि तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
पदाचे नाव :- “सहाय्यक (Assistant)” |
शैक्षणिक पात्रता |
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर /पदव्युत्तर पदवी |
New India Aassurance Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरतीची जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (17 डिसेंबर 2024 पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
How to Apply New India Aassurance Bharti 2024
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या अधिकृत www.newindia.co.in वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांकडे चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे भरती संदर्भातील सर्व माहिती ई-मेल आयडी व मोबाइलवर SMS द्वारे पाठविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानांतर New Registration वर क्लिक करावे संपूर्ण माहिती भरल्यानंतर उमेदवाराच्या ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर एक युजर आयडी आणि पासपोर्ट पाठविला जाईल. युजर आयडी आणि पासवर्ड टाकून उमेदवारांनी स्वतःचा अर्ज ओपन करायचा आहे.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून अपलोड करायचा आहे आणि तसेच उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन करून ती सुद्धा अपलोड करायची आहे.
नंतर उमेदवारांनी भरलेली शैक्षणिक माहिती जी भरलेली आहे त्या संबधीत सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे.
सर्व माहिती आणि कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड केल्यांनतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरायची आहे. शुल्क भरल्याशिवाय ऑनलाईन फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
पुढे भरलेली परीक्षा शुल्क पावती आणि भरलेला अर्ज याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे. New India Aassurance Bharti 2025
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती मिळविणासाठी आणि नवं नवीन माहिती अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.