सरकारी नोकरी : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) नवीन भरती सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Central Warehousing Corporation Bharti 2024

Central Warehousing Corporation Bharti 2024 तुम्हाला सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) मध्ये नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या संस्थेने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी महामंडळाने भरतीची नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यामध्ये रिक्त पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 12 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

Central Warehousing Corporation Bharti 2024 Notification 

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल्यास असल्यास तुमच्यासाठी सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 12 जानेवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरतीमध्ये एकूण 0179 रिक्त जागांसाठी सर्व जागा भरल्या जाणार आहेत. 

मित्रांनो सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Central Warehousing Corporation Recuirtment 2024 | आजची मदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) भरती 2024 | Central Warehousing Corporation Bharti 2024

भरती विभाग : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 30 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध जिल्ह्यात “लिपिक” (क्लार्क) पदांसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा  

Central Warehousing Corporation Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1350 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 500 /- रुपये  

वेतनश्रेणी/पगार : 29,000 ते 1,40,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए/पीजी/बीकॉम/बीए/कॉमर्स/सीए/कृषी/प्राणीशास्त्र/रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी पूर्ण केलेली असावी.  शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहा.

Central Warehousing Corporation Bharti 2024 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

How to Apply Central Warehousing Corporation Bharti 2024

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment