इंद्रायणी सहकारी बँक अंतर्गत पदवीधारकांना क्लार्क पदांसाठी भरती सुरु, कायमस्वरूपी नोकरीची संधी | Indrayani Cooperative Bank Bharti 2025

Indrayani Cooperative Bank Bharti 2025 जर तुम्ही बँकिंग नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी असल्यास तुमच्यासाठी इंद्रायणी सहकारी बँक (पिंपरी चिंचवड) बँकेत “क्लार्क” पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. इंद्रायणी सहकारी बँक अंतर्गत पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता व पुण्यातील शाखाकरिता “क्लार्क” या पदाकरिता उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indrayani Cooperative Bank Bharti 2025

नमस्कार जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असल्यास तुमच्यासाठी इंद्रायणी सहकारी बँकेत अंतर्गत पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता “क्लार्क” पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची 30 डिसेंबर 2024 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सबमिट करायचे आहे. Indrayani Cooperative Bank Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (CV ) व ई-मेल ऍड्रेस सह पुणे ज़िल्हा नागरी सहकारी बॅंक्स अससोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या www.punebankasso.com या वेबसाईट वरील गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या म्हणजे 30 डिसेंबर 2024 आता ऑनलाईन पाठवावेत.

त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Indrayani Cooperative Bank Bharti 2024 | अर्ज मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : इंद्रायणी सहकारी बँक अंतर्गत पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँके करिता भरती 2024

भरती प्रकार : पदवीधर उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असणार आहेत.

भरती श्रेणी : इंद्रायणी सहकारी बँक अंतर्गत पिंपरी चिंचवड भागातील नामांकित पुणे बँकेत नोकरी मिळणार आहे.

भरती कालावधी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : “क्लार्क” या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची मुदत 30 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्ष असावे.

नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा ; क्लिक करा ⇒ जनकल्याण मल्टीस्टेट बँकेत क्लार्क तसेच शाखाधिकारी पदांची भरती सुरु, लगेच अर्ज करा 

Indrayani Cooperative Bank Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया : www.punebankasso.com या वेबसाईट वरील गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे 30 डिसेंबर 2024 आता ऑनलाईन पाठवावेत.

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा.)

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ऑफलाईन लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षा पुणे या ठिकाणी घेतली जाणार आहे.

अर्ज शुल्क/फी : परीक्षा शुल्क रुपये 708 /- (GST सह)
अर्जासोबत पाठवावयाचे शुल्क असोसिएशनच्या खाली खात्यावर NEFT ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जात नमूद करावी. 

खात्याचा तपशील :
Pune District Urban Co-operative Association Ltd, Pune
Cosmos Co-operative Bank Ltd., Parvati Darshan Br.,
Saving A/C. No. 001050501028653
IFSC Code : COSB0000001

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA/तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग.

Indrayani Cooperative Bank Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.

How to Apply Indrayani Cooperative Bank Bharti 2025
वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या लिंक वर क्लीक करून गुगल फॉर्म भरून अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या गुगल फॉर्म भरून अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Indrayani Cooperative Bank Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment