CISF कॉन्स्टेबल फायर भरतीचे Admit Card जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा आणि निकाल | CISF Fireman Admit Card In Marathi

CISF Fireman Admit Card In Marathi CISF ने कॉन्स्टेबल फायर पदासाठी नियुक्तीच्या प्रक्रिये सुरुवात केली आहे CISF ने कॉन्स्टेबल परीक्षेच्या महत्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हि परीक्षा 24 डिसेंबर ते 20 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाईल. परीक्षेच्या प्रवेशपत्र आणि शहर माहिती बद्दल खाली महत्वाची माहिती दिली आहे. सदरील माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CISF Fireman Admit Card In Marathi

तर नियुक्तीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून उमेदवारांना फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट (PET), फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) या दोन्ही परीक्षांना उत्तीर्ण करावे लागणार आहे. तसेच यानंतर उमेदवारांना दस्तऐवजांची पडताळणीसाठी यावे लागणार आहे. लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर PET आणि PST परीक्षा २४ डिसेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येईल. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच अर्ज कर्त्या उमेदवारांना प्रवेश पत्र जाहीर करण्याची तारीख सांगण्यात आले आहे. प्रवेशपत्र १६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर केले. या दिवशी अर्ज कर्त्या उमेदवारांनात्यांचे प्रवेश पत्र पाहता येईल. CISF Fireman Admit Card In Marathi

CISF Fireman Admit Card | प्रवेश पत्राचा तपशील व सूचना

प्रवेशपत्रावरील तपशील :
उमेदवारांचे नाव
रोल नंबर / नोंदणी क्रमांक
परीक्षेची तारीख, वेळ आणि स्थळ
उमेदवाराचा फोटो

 

सूचना :
आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदार ओळखपत्र आणि अडमिट कार्ड सोबत ठेवा.
प्रवेशपत्रावरील माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
परीक्षा केंद्रात मोबाइल, इलेट्रॉनिक उपकरणे आणण्यास मनाई आहे
परीक्षा ठिकाणी वेळेवर हजर व्हवा.

 

CISF Fireman Admit Card Link | महत्वाची माहिती

शहर माहिती स्लिप प्रकाशन: 16 डिसेंबर 2024
परीक्षेचे शहर, केंद्र, व परीक्षा शिफ्ट तपशील पाहण्यासाठी.
प्रवेशपत्र प्रकाशन/Admit Card : 16 डिसेंबर 2024 पासून
परीक्षा तारखा: 24 डिसेंबर 2024 ते 20 जानेवारी 2025

 

CISF कॉन्स्टेबल Admit कार्ड डाउनलोड  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Admit Card कसे डाउनलोड करावे
वर दिलेल्या CISF अधिकृत CISF वेबसाइटवर जा (उदा. rrbcdg.gov.in)
आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करा.
शहर माहिती स्लिप किंवा प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
प्रवेशपत्रावरील सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि ते डाउनलोड करा.
त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महानिर्मिती अंतर्गत नवीन 0800 जागांच्या भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, त्वरित अर्ज करा.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी नोकरी : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) नवीन भरती सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा 

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ३१ ऑगस्टपासून करण्यात आली होती. तर उमेदवारांनी ३० सप्टेंबरपर्यंत अर्जाची नोंदणी केली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || CISF Fireman Admit Card In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment