Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025 समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निन्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर समाज कल्याण विभागात विविध 0219 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीची पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल. Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025 Notification
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत वर्ग- 3 संवर्गातील विविध विभागामध्ये एकूण 0219 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी, 12 वी, आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 30 डिसेंबर 2024 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.
मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 | अर्जाची मदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : समाज कल्याण विभाग पुणे भरती 2025 |Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025
भरती विभाग : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निन्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे विभागात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : 38,600 ते 1,42,400 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमदेवार 10 वी ते कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबत MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025 Notification PDF | अर्ज लिंक व जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.
How to Apply Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.
विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025