Ladki Bahin Yojana New Update ; खुशखबर लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट होणार गोड, आजपासून आठवड्यात 1500 रुपये होणार जमा

Ladki Bahin Yojana New Update महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली असून त्यामुळे महायुतीला भरभरून यश दिले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हफ्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सरकारकडून सुरुवात केली जाणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना याच आठवड्यात डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना हफ्ता मिळण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजनेत 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत महिन्याच्या अखेर पर्यंत सहावा हफ्ता येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरच हफ्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवट पर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे. त्यानंतर आता प्रक्रिया सुरु झाली आहे. Ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजनेत सहावा हफ्ता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. महिला व बालविकास खात्याचं वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वितरण्यास सुरुवात झाली आहे. खाते वाटप झाल्यानंतर लगेचच महिलां पैसे मिळतील असं सांगितलं होत. त्यानंतर याच आठवड्यात महिलाना 1500 रुपये दिले जाणार आहे. 

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी ?

लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता रक्कम वाढविण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. या योजनेत महिलांना लवकरच 2100 रुपये दिले जाणार आहेत. मात्र कधी हे पैसे कधी दिले जाणार आहेत याची तारीख समोर आलेली नाही. दरम्यान महिलांना, मार्च पर्यंत थांबा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तुम्हाला 2100 रुपये दिले जातील, असं महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मार्च नंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. Ladki Bahin Yojana New Update

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.

किती बहिणींना मिळणार लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल. Ladki Bahin Yojana New Update

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ नवीन घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नोंदणी प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ केंद्र सरकारची लाडक्या बहिणीसाठी नवीन बिमा सखी योजना, महिन्याला 7 हजार मिळणार, काय आहे नवीन योजना?

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ HDFC बँक स्कॉलरशिप योजना, १ ली ते पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांना HDFC बँक 75 हजार रुपये देत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment