लातूर अर्बन कॉ ऑप बँक अंतर्गत विविध जिल्हा शाखेत नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरु, लगेच अर्ज करा | Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025 जर तुम्ही बँकिंग नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी ते कोणत्याही शाखेतून पदवी असल्यास तुमच्यासाठी लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (हिशोबनीस), लिपीक, सेवक (शिपाई)” पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

नमस्कार जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असल्यास तुमच्यासाठी लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड,  भागातील नामांकित बँकेकरिता “शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (हिशोबनीस), लिपीक, सेवक (शिपाई)” पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 वी ते पदवीधर उमेदवार पात्र असणार आहे. ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करण्याची 01 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या ई-मेल वर अर्ज सबमिट करायचे आहे. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (CV ) व ई-मेल ऍड्रेस सह लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या म्हणजे 01 जानेवारी 2025  आता ऑनलाईन ई-मेल वर पाठवावेत. Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

Latur Urban Co-op Bank limited Recuirtment 2025 | अर्जाची मुदत व पदाचे नाव

भरती विभाग : लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, भरती 2025

भरती प्रकार : 12 वी ते पदवीधर उमेदवार सदर भरतीसाठी पात्र असणार आहेत.

भरती श्रेणी : लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, अंतर्गत नोकरी मिळणार आहे.

भरती कालावधी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (हिशोबनीस), लिपीक, सेवक (शिपाई)” या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची मुदत 01 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे.

नोकरी ठिकाण : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, जिल्ह्यातील विविध शाखेत नोकरी मिळणार आहे.  Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नवीन रिक्त जागांसाठी सरकारी नोकरभरती सुरु

Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया :  उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेल वर खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर पाठवून देणे आवश्यक आहे.  

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा.)

अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी व मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

अर्ज पाठविण्याचा ई-मेल आयडी

career@laturbank.co.in

Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.

How to Apply Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Latur Urban Co-op Bank limited Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment