J&K Bank ; जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत पुणे आणि मुंबई येथे भरती सुरु, लगेच ऑनलाईन अर्ज करा | JK Bank Bharti 2025

JK Bank Bharti 2025 तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला जम्मू आणि काश्मीर बँक लि. मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 07 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. “अँप्रेन्टिस (Apprentices )”  या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जम्मू आणि काश्मीर बँक लि., संपूर्ण भारतातील डिजिटली प्रगत खाजगी क्षेत्रातील बँक, ऑफर करते डायनॅमिक व्यक्तींसाठी त्याच्या अत्यंत सक्षम कार्यबलामध्ये प्रोबेशनरी म्हणून सामील होण्याच्या “अँप्रेन्टिस (Apprentices )” पदासाठी भारतभरात असलेल्या शाखा/कार्यालयांमध्ये नियुक्त केले जातील. जम्मू आणि काश्मीर बँक लि. भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. JK Bank Bharti 2025

JK Bank Bharti 2025 Notification

मित्रांनो जम्मू आणि काश्मीर बँक लि अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये “अँप्रेन्टिस (Apprentices )” या पदासाठी असणाऱ्या एकूण 0278 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे, मुंबई, बृहन्मुंबई  येथे सरकारी असणाऱ्या बँकेत कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 07 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. JK Bank Bharti 2025

JK Bank Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : जम्मू आणि काश्मीर बँक लि. भरती 2025 | JK Bank Bharti 2025  

भरती विभाग : जम्मू आणि काश्मीर बँक लि. बँकेत नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “अँप्रेन्टिस (Apprentices )” या पदासाठी सदर भरती राबवली  जाणार आहे 

उपलब्ध पदसंख्या : एकूण 0278 जागा 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असावे. (ST /ST 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट )

अर्ज करण्याची अंतिम मुदत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 07 जानेवारी 2025 राहील.

नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, बृह्नमुंबई, चेन्नई, कोलकाता, मंगळुरु, हैदराबाद, बेंगळुरू, म्हैसूर, कलबुर्गी, न्यू दिल्ली

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ गुड न्युज ; भारतीय रेल्वेत सुमारे 32,438 जागांसाठी सरकारी मेगा भरती जाहीर, पात्रता 10 वी, ITI

JK Bank Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 700/- (GST सह)
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 500/- (GST सह)

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा)

JK Bank Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.

How to Apply JK Bank Bharti 2025

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || JK Bank Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment