SBI PO Bharti 2025 ; स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन 0600 पदांसाठी नवीन भरती सुरु, पगार 48 हजार रुपये

SBI PO Bharti 2025 तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. परिविक्षाधीन अधिकारी “Probationary Officers (Scale-I)”  या पदासाठी एकूण 0600 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्टेट बँक ऑफ इंडिया, संपूर्ण भारतातील डिजिटली प्रगत सरकारी  क्षेत्रातील बँक, ऑफर करते डायनॅमिक व्यक्तींसाठी त्याच्या अत्यंत सक्षम कार्यबलामध्ये प्रोबेशनरी म्हणून सामील होण्याच्या “परिविक्षाधीन अधिकारी “Probationary Officers (Scale-I)” त्याच्या भारतभरात असलेल्या शाखा/कार्यालयांमध्ये नियुक्त केले जातील. कर्नाटक बँक भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. SBI PO Bharti 2025

SBI PO Bharti 2025 Notification 

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरु असलेल्या सदर भरतीमध्ये परिविक्षाधीन अधिकारी “Probationary Officers (Scale-I)” या पदासाठी असणाऱ्या एकूण 0600 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी असणाऱ्या बँकेत कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. SBI PO Bharti 2025

SBI PO Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया Bharti 2025 | SBI PO Bharti 2025  

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

पदाचे नाव : सदरील भरती “परिविक्षाधीन अधिकारी “Probationary Officers (Scale-I)” या पदासाठी सदर भरती राबवली  जाणार आहे 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष असावे. (ST /ST 05 वर्षाची सूट, OBC 03 वर्षाची सूट )

उपलब्ध पदसंख्या : एकूण 0600 जागा 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 16 जानेवारी 2025 राहील.

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  0600
पदाचे नाव  परिविक्षाधीन अधिकारी “Probationary Officers (Scale-I)”
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा  21 ते 30 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्ग 750 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार  48480 /- रुपये प्रति महिना
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  16 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ SBI बँकेत तब्बल 13735 जागांसाठी मेगा भरती, 60 हजार पगार, पात्रता कोणतेही पदवी, त्वरित अर्ज करा.

SBI PO Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रुपये 750/- (GST सह)
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : 48,480 /- मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (सविस्तर खाली दिलेली PDF पहा)

SBI PO Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. SBI PO Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment