सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु, पदवीधर उमेदवार लगेच अर्ज करा | Central Bank Of India SO Bharti 2025

Central Bank Of India SO Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात रिक्त एकूण 062 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 पर्यंत आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी बँकेच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर असल्यास सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत बँकेत कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्त्री असो किंवा पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी लवकर लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. Central Bank Of India SO Bharti 2025

Central Bank Of India SO Bharti 2025 Notification

नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये “विशेषज्ञ अधिकारी (SO) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये एकूण 062 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेतनश्रेणी, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Central Bank Of India SO Bharti 2025

Central Bank Of India SO Recuirtment 2025 | अर्ज शुल्क, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 | Central Bank Of India SO Bharti 2025

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “विशेषज्ञ अधिकारी (SO) या पदांसाठी सदरील भरती राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 062 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 40 वर्ष असावे. (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)

अर्ज करण्याची मुदत : भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 12 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे. Central Bank Of India SO Bharti 2025

घटक  माहिती 
पदांची एकूण संख्या  062
पदाचे नाव  “विशेषज्ञ अधिकारी (SO)
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा  24 ते 40 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्ग 750 रुपये , मागास प्रवर्गाला शुल्क नाही. 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्जाची अंतिम दिनांक  12 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ बँक ऑफ बडोदा मध्ये 01267 विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु, पदवीधारकांनी लगेच अर्ज करा.

Central Bank Of India SO Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : इतर सर्व उमेदवारांना शुल्क : 750 /- रुपये, SC /ST /PWBD उमेदवारांना शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E.,B.Tech अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) Central Bank Of India SO Bharti 2025

Central Bank Of India SO Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Central Bank Of India SO Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment