Work From Home Jobs Cars24 : मित्रांनो संपूर्ण भारतात आणि इतर देशात वाहन खरेदी आणि विक्री क्षेत्रातील नावाजलेल्या Cars24 या कंपनीमध्ये पदवीधर उमेदवारांना कायमस्वरूपाची नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. Work Form Home या कामाचे स्वरूप असणार आहे. म्हणजे तुम्ही घरबसल्या काम करून चांगल्या पगाराची नोकरी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
मित्रांनो चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आज आपले ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावे. सदरील भारीच महत्व म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Work From Home Jobs Cars24
Work From Home Jobs Cars24
नमस्कार मित्रांनो सदरील Cars24 कंपनीमध्ये असोसिएट आणि बी2बी सोर्सिंग टीम या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. जे उमेदवार Work Form Home शोधत असल्यास अश्या उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कंपनीने प्रसिद्ध केल्या जाहिरातीनुसार यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अगोदर ट्रेनिंग नंतर यामध्ये घरबसल्या नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहे.
सदर भरतीमध्ये कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. कृपया पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक असे वेतन सुद्धा दिले जाणार आहे. Work From Home Jobs Cars24
घटक | माहिती |
पदाचे नाव | असोसिएट आणि बी2बी सोर्सिंग |
शैक्षणिक पात्रता | सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा. |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | Work Form Home |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन मुलाखत |
पगार | 30000 /- रुपये |
भरती प्रकार | WFH घरात बसून काम |
वयोमर्यादा | उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण असावे |
Work From Home Jobs Cars24 2025
सदर भरतीसाठी आवश्यक पात्रता :
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असावे. |
उमेदवार गुगल शिट्स आणि गुगल ड्राईव्ह वर वर्चस्व असलेला असावा. |
उमेदवाराकडे इंग्रजी या भाषेत बोलण्याचे आणि लिहिण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. |
उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असावा. |
नवनवीन गोष्टी लवकर अवगत करणारा उमेदवार असावा. |
उमेदवाराकडे चांगले इंटरनेट स्पीड असणे आवश्यक आहे. |
उमेदवाराकडे ग्राहकांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचे कौशल्य देखील असावे. |
उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा अथवा मुलाखती द्वारे केली जाणार आहे. |
वेतनश्रेणी/पगार : 30000 /- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
भरती प्रकार : Work Form Home (घरात बसून काम)
नोकरी ठिकाण : Australia
Work From Home Jobs Cars24 Apply Online
सदरील जॉब चा अर्ज करण्यासाठी कोणताही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही. |
उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विचारलेली सर्व माहिती भरून आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. |
अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसात उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे. |
या टेस्टमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना कंपनीकडून जॉब लेटर ऑफर करण्यात येणार आहे. |
यानंतर आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील उमेदवारांना दिली जाणार आहे. |
संपूर्ण देशभरातून तसेच राज्यातून कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही घरबसल्या याचे काम करू शकणार आहात. |
निवड प्रक्रिये बाबत सर्व अधिकार कंपनीकडे असणार आहेत. Work From Home Jobs Cars24 |
Work From Home Jobs Cars24 Notification
भरती अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Work From Home Jobs Cars24