Indian Air Force Agniveer Bharti 2025 भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निपथ योजनेंतर्गत 01/2026 मध्ये अग्निवीर वायुच्या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि 27 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील. ज्या अर्जदारांनी गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी यांसारख्या विषयांसह इंटरमिजिएट (10+2) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ते इंडियन एअरसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय हवाई दल अंतर्गत “अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीर वायू सेवन पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ओंलीने पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी फॉर्म भरता येईल.
Indian Air Force Agniveer Bharti 2025 Notification
भारतीय लष्करातील अग्निपथ भरती योजना, महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. सदरील भरतीमध्ये स्त्री आणि पुरुष दोघे सुद्धा या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि 27 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Indian Air Force Agniveer Bharti 2025
Indian Air Force Agniveer Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेंतर्गत भरती 2025 | Indian Air Force Agniveer Bharti 2025
भरती विभाग : भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेंतर्गत विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये अग्निपथ अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६ या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि 27 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहील.
वयोमर्यादा : उमेदवारांसाठी वय 17 ते 23 वर्ष असावे.
नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे. Indian Air Force Agniveer Bharti 2025
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 46000 |
पदाचे नाव | अग्निपथ अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६ |
शैक्षणिक पात्रता | 12 वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | वय 17 ते 23 वर्ष असावे. |
परीक्षा शुल्क | अर्ज शुल्क 550 रुपये |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 27 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी |
Indian Air Force Agniveer Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज शुल्क/फी : भरतीचा अर्ज कर्णयसाठी 550 रुपये शुल्क आकारले जाईल.
वेतनश्रेणी/पगार :
पहिले वर्ष: रु. 21,000 × 12 = रु. 2,52,000 |
दुसरे वर्ष: रु. 23,100 × 12 = रु. 2,77,200 |
तिसरे वर्ष: रु. 25,580 × 12 = रु. 3,06,960 |
चौथे वर्ष: रु. 28,000 × 12 = रु. 3,36,000 |
एकूण चार वर्ष = 11,71,000 रुपये |
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषय – उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह 12वी (मध्यवर्ती) एकंदरीत किमान 50% आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह पूर्ण केलेले असावे (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा) Indian Air Force Agniveer Bharti 2025
अग्निवीर 04 वर्षानंतर निवृत्तीचे फायदे
उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण |
निवास, अन्न आणि कपडे विनामूल्य |
शिस्तबद्ध जीवनशैली |
प्रगल्भ मानसिकता |
सेवा संपल्यानंतर मिळणाऱ्या नोकऱ्या: |
सैन्यदल: भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना |
सुरक्षा यंत्रणा: CRPF, CISF, BSF, RPF, GRP |
केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्या: पोलीस, रेल्वे, बँका, पोर्ट्स, इ. |
खाजगी क्षेत्रातील संधी: TATA, Wipro, Mahindra, इत्यादी |
अन्य क्षेत्रे: लॉजिस्टिक्स, कार्गो, विमान कंपन्या, खाजगी सुरक्षा एजन्सी |
Indian Air Force Agniveer Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Indian Air Force Agniveer Bharti 2025