Pink E Rickshaw Yojana In Marathi महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक ई-रिक्षा योजना” हि योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिला रिक्षा खरेदी करू शकतील.
Pink E Rickshaw Yojana In Marathi
राज्यातील महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक- सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘पिंक ई-रिक्षा’ योजना सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी आणि त्यांना साक्षम बनविण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे हे. गुलाबी ई-रिक्षा योजना / कार्यक्रम शाश्वत वाहतूक आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल सरकारचे मानता यईल. Pink E Rickshaw Yojana In Marathi
पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
लाभार्थाचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. |
अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे. |
सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. |
लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 3 लाखापेक्षा जास्त नसावे. |
विधवा, कायद्याने घटस्पोटीत, राज्य गृहातील इच्छुक प्रवेशित याना प्राध्यान देण्यात येईल. |
तसेच दारिद्र्य रेषेतील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. |
लाभार्थाकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे. Pink E Rickshaw Yojana In Marathi |
Pink E Rikshaw Yojana Details in Marathi
योजनेचे नाव | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील महिला |
उद्देश | बेरोजगार महिला व गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
पिंक ई-रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत लाभार्थाचे आधार कार्ड व पॅनकार्ड. |
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्म दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/मतदान कार्ड/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र |
कुटुंब प्रमुखांचा उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखापेक्षा कमी) किंवा पिवळे रेशन कार्ड /केसरी रेशनकार्ड |
बँक खाते पासबुक |
पासपोर्ट आकाराचा फोटो |
रेशनकार्ड |
सदर रिक्षा हि लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र |
कर्जबाजारी नसल्याचे हमीपत्र Pink E Rickshaw Yojana In Marathi |
पिंक ई-रिक्षा योजनेचा उद्देश
राज्यातील महिला, मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना महिला, मुलीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन होतकरू मुली, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे |
महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा |
महिला, मुलींच्या सशक्तीकरणास चालना |
पिंक ई-रिक्षा योजना स्वरूप
ई-रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा (जीएसटी, नोंदणी, रोड टॅक्स, आदी) समावेश. |
नागरी सहकारी, जिल्हा, राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देणार. |
राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचणार. |
लाभार्थी महिला, मुलींवर दहा टक्के आर्थिक भार असेल. |
कर्जाची परतफेड पाच वर्षांत करता येणार. Pink E Rickshaw Yojana In Marathi |
Pink E Rickshaw Yojana In Marathi
महाराष्ट्रातील या दहा शहरांमध्ये पिंक ई -रिक्षा ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई शहर |
मुंबई उपनगर |
ठाणे |
पनवेल |
नागपूर |
नवी मुंबई |
पुणे |
पिंपरी -चिंचवड |
छत्रपती संभाजी नगर |
नाशिक |
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न : Pink E Rickshaw Yojana काय आहे ?
उत्तर : राज्यातील महिलांना आर्थिक संधी उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणार आहे.
प्रश्न : Pink E Rickshaw Yojana लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे?
उत्तर : महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ केवळ महिलांना मिळणार आहे. ज्या महिलेचे वय 21 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान आहे अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
प्रश्न : पिंक ई-रिक्षा कोणत्या शहरामध्ये आहे?
उत्तर : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पनवेल, नागपूर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, नाशिक Pink E Rickshaw Yojana In Marathi
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अर्ज करण्याची ठिकाणे
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,
२९/२, गुलमर्ग पार्क सोसायटी, 3 रा माळा,
जाधव बेकारी जवळ, सोमवार पेठ, पुणे - महिला आर्थिक विकास महामंडळ,
47 अशोक बालकावडे पथ,
नवी पेठ पुणे. - पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Pink E Rickshaw Yojana In Marathi