Bombay High Court Bharti 2025 Notification मुंबई उच्च न्यायालयाने सफाई कामगार (Sweeper) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 02 रिक्त जागा असून अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडे किमान सातवी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आणि संबंधित कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी ₹300/- परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,600 ते ₹52,400 वेतनश्रेणी दिली जाईल.
Bombay High Court Bharti 2025 Notification
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण सातवी पास असल्यास तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 20 जानेवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरतीमध्ये एकूण 02 रिक्त जागांसाठी सर्व जागा भरल्या जाणार आहेत. Bombay High Court Bharti 2025 Notification
अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई-400032 या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. यासाठी उमेदवारांनी अर्जात सर्व माहिती अचूक भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर वेळेत अर्ज पाठवावा. Bombay High Court Bharti 2025 Notification
Bombay High Court Bharti 2025 Details
घटक | माहिती |
पदाचे नाव | सफाई कामगार (Sweeper) |
पदसंख्या | 02 |
शैक्षणिक पात्रता | सातवी पास |
परीक्षा शुल्क | ₹300/- परीक्षा फी |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे मागास वर्गासाठी 05 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 16,400 ते 56,200/- रुपये |
नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 20 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षाद्वारे |
ही भरती मुंबई ठिकाणी होणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ bombayhighcourt.nic.in वरून अधिसूचना व अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा. उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील अटी व शर्ती वाचून अर्ज करावा. वेळेत अर्ज न पोहोचल्यास तो नाकारला जाईल, त्यामुळे अंतिम तारखेपूर्वी अर्ज पाठवणे आवश्यक आहे. Bombay High Court Bharti 2025 Notification
Bombay High Court Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
अर्ज पाठविण्याचा पत्ता
खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज फक्त Speed Post ने पाठवावेत.
प्रबंधक,
सदस्य शाखा,
उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग,
दुसरा मजला, P.W.D. इमारत,
फोर्ट, मुंबई-400032
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Bombay High Court Bharti 2025 Notification