Home Guard Bharti 2025 Maharashtra मुंबईमध्ये 02771 होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुरुष आणि महिला पात्र उमेदवार पात्र आहे. इच्छुक उमेदवारांनी किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. या भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 असणार आहे.
मुंबई होम गार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या सर्व एकूण 02771 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Home Guard Bharti 2025 Maharashtra
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या 02771 जागा भरण्यात येणार आहेत. महानगरपालिकेकडून 02771 होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह 10 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. Home Guard Bharti 2025 Maharashtra
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 02771 |
पदाचे नाव | होमगार्ड |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास |
वयोमर्यादा | वय 20 ते 50 वर्ष असावे |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा) |
नोकरी ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 10 जानेवारी 2025 |
अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : मुंबई होमगार्ड भरती 2025 | Home Guard Bharti 2025 Maharashtra
भरती विभाग : मुंबई होमगार्ड विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये “होमगार्ड” या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : पुरुष – 2271 आणि महिला – 500 एकूण जागा 02771
अर्ज करण्याची अंतिम मुदत : अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांसाठी वय 20 ते 50 वर्ष असावे.
नोकरी ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे. Home Guard Bharti 2025 Maharashtra
अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार :होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 1086/- कर्तव्य भत्ता व रु. 200/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. 250/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु. 100/- तसेच साप्ताहिक कवायतीसाठी रु. 180/-कवायत भत्ता दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : किमान 10 पास असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा) Home Guard Bharti 2025 Maharashtra
Home Guard Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Home Guard Bharti 2025 Maharashtra