Ministry of Defence Bharti 2025 संरक्षण मंत्रालयाने “गट क” ची रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 113 रिक्त पद उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या दिलेल्या लिंकवर अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. जर तुम्ही 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे.
पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Ministry of Defence Bharti 2025
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी, 12 वी उत्तीर्ण झाल्यास तुमच्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सामग्री अधिक्षक अंतर्गत “गट सी” पदाची 113 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. Ministry of Defence Bharti 2025
घटक | माहिती |
पदांची एकूण संख्या | 0113 |
पदाचे नाव | “गट सी” |
शैक्षणिक पात्रता | 10 वी, 12 वी उत्तीर्ण |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही. |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 06 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षाद्वारे |
संरक्षण मंत्रालयाने “गट क” ची रिक्त पदे
पदाचे नाव | पदसंख्या |
Accountant | 01 |
Stenographer Grade-I | 01 |
Lower Division Clerk | 11 |
Store Keeper | 24 |
Photographer | 1 |
Fireman | 5 |
Cook | 4 |
Lab Attendant | 1 |
Multi-Tasking Staff | 29 |
Tradesman Mate | 31 |
Washerman | 2 |
Carpenter & Joiner | 2 |
Tin Smith | 1 |
अर्जाची मुदत, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता
भरती विभाग : संरक्षण मंत्रालयाने “गट क” भरती 2025 | Ministry of Defence Bharti 2025
भरती श्रेणी : संरक्षण मंत्रालयात मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
भरती कालावधी : सदर भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “गट क” या सर्व पदासाठी भारतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण 0113 जागा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. SC /ST उमेदवारांना 05 वर्ष सूट, OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज करण्याची 06 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज करता येणार आहे.
वेतनश्रेणी : नियमानुसार (खालील दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेले असावे. (खाली दिलेली PDF मूळ जाहिरात वाचावी.) Ministry of Defence Bharti 2025
Ministry of Defence Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज (07 जानेवारी पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरती जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Ministry of Defence Bharti 2025