PDEA Pune Bharti 2025 पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत “ लिपिक, (क्लार्क), संगणक प्रणाली प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, कायदा अधिकारी, फार्मसीसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी,” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (23 जानेवारी 2025) आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने हार्ड कॉपी पाठवायची आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे महाराष्ट्रातील संस्था पैकी एक संस्था आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अ लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. PDEA Pune Bharti 2025
PDEA Pune Bharti 2025 Notification
मित्रांनो जर तुम्हाला पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मध्ये नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता. लिपिक, (क्लार्क), संगणक प्रणाली प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, कायदा अधिकारी, फार्मसीसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, ” पदांच्या सर्व जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या पत्त्यावर हार्ड कॉपी पाठवून देणे आवश्यक आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. PDEA Pune Bharti 2025
घटक | माहिती |
भरती विभाग | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे |
पदाचे नाव | लिपिक, (क्लार्क), संगणक प्रणाली प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, कायदा अधिकारी, फार्मसीसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | बी.कॉम/एम.कॉम, बी.सी.एस./बीसीए, बी.ई., बी. फार्म/एम. फार्म, एमबीए, एलएलबी/एलएलएम (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 23 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | पुणे जिल्हा शिक्षण संघ, 48/1 ए, एरंडवना, पौड रोड, पुणे-411038. |
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 10 वी पास उमेदवारांना 0200 जागांसाठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीची संधी
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) PDEA Pune Bharti 2025
PDEA Pune Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूवर्क वाचून मगच अर्ज करा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी खालील पत्त्यावर पोस्ट करावी.
पुणे जिल्हा शिक्षण संघ,
48/1 ए, एरंडवना, पौड रोड,
पुणे-411038.
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा. PDEA Pune Bharti 2025
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. PDEA Pune Bharti 2025 |