MIDC Bharti 2025 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC Mumbai) अंतर्गत विविध एकूण 0802 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. गट ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ मधील कार्यकारी अभियंता (सिव्हिल), उपअभियंता (सिव्हिल), उपअभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक अभियंता (सिव्हिल), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक डिझायनर, सहायक वास्तुविशारद, लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, ज्युनियर अभियंता (आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), लघुलेखक (उच्च व कनिष्ठ श्रेणी), तांत्रिक सहायक (ग्रेड-2), वरिष्ठ लेखापाल, अभियंता (ग्रेड-2), पंप ऑपरेटर (ग्रेड-2), सहायक नकाशाकार, अग्निशमन निरीक्षक, विभागीय अग्निशमन अधिकारी, वाहनचालक आणि अग्निशामक उपकरण व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर भरतीमध्ये एकूण 0802 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2025 आहे
MIDC bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC Mumbai) यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट ‘अ’, ‘ब’, आणि ‘क संवर्गातील एकूण 0802 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये खाली दिलेल्या पदांसाठी एकूण 0802 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MIDC Bharti 2025
रिक्त पदांचा तपशील/ पदाचे नावे :
कार्यकारी अभियंता (सिव्हिल) | उपअभियंता (सिव्हिल) |
उपअभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) | सहाय्यक अभियंता (सिव्हिल) |
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) | सहाय्यक डिझायनर |
सहायक वास्तुविशारद | लेखापाल |
क्षेत्र व्यवस्थापक | ज्युनियर अभियंता (आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) |
लघुलेखक (उच्च व कनिष्ठ श्रेणी) | तांत्रिक सहायक (ग्रेड-2) |
वरिष्ठ लेखापाल | अभियंता (ग्रेड-2) |
पंप ऑपरेटर (ग्रेड-2) | सहायक नकाशाकार |
अग्निशमन निरीक्षक | विभागीय अग्निशमन अधिकारी |
वाहनचालक | अग्निशामक उपकरण व्यवस्थापक |
MIDC Bharti 2025 Details
घटक | माहिती |
उपलब्ध पदसंख्या | 0802 |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
वयोमर्यादा | वय 18 ते 38 वर्ष असावे. ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | 56,100 ते 1,77,500 /- रुपये मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 08 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 31 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षा व मुलाखतीद्वारे |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) MIDC Bharti 2025
MIDC Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. MIDC Bharti 2025 |