गुड न्युज ; RTE प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु ! पात्रता, मुदत व आवश्यक कागदपत्रांची यादी ! RTE Admission 2025 In Marathi Maharashtra

RTE Admission 2025 In Marathi Maharashtra महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26 ऑनलाइन अर्ज त्याच्या अधिकृत पोर्टलवर खुले आहेत. राज्य सरकारने आरटीई प्रवेश अर्ज ऑनलाइन लिंक आणि अर्ज स्वीकारणे सक्रिय केले. ज्या पालकांची मुले 3 ते 6 वर्षांच्या दरम्यान आहेत आणि महाराष्ट्र RTE प्रवेश शोधत आहेत ते त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस पुढे जाऊ शकतात, म्हणजे https://student.maharashtra.gov.in. या लेखाद्वारे RTE प्रवेश पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया तपशीलवार वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RTE Admission 2025 In Marathi Maharashtra

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारी 2025 सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी आॉनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा लवकर उपलब्ध झाली आहे. सध्या या प्रवेशप्रक्रियेत शाळांची नोंदणी सुरू आहे. RTE Admission 2025 In Marathi Maharashtra

नोंदणीचे नाव महाराष्ट्र RTE प्रवेश
प्रवेश  प्राधिकरण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र
राज्य  महाराष्ट्र 
वर्ष  2025
कायदा  शिक्षणाचा अधिकार किंवा RTE
उद्देश  खाजगी शाळांमध्ये वंचित विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण देण्याचा उद्देश
लाभार्थी वंचित विद्यार्थी इयत्ता 8 पर्यंत
आरक्षण  25%
शैक्षणिक सत्र  2025-2026
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
अर्जाची सुरुवात  14 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख  मार्च 2025
निवड प्रक्रिया  लॉटरी

RTE Admission 2025 Online Apply | अर्ज कसा करायचा

https://student.maharashtra.gov.in या पोर्टल वर जावे.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी.
त्यानंतर जुना पासवर्ड बदलून घ्यावा.
नवीन पासवर्ड ने लॉगिन करावे.
विद्यार्थ्यांची मूळ माहिती भरावी व अर्जामधील सर्व माहिती भरावी.
अर्ज भरल्यानंतर जवळच्या शाळेची निवड करावी.
अर्ज दाखल करावा. RTE Admission 2025 In Marathi Maharashtra

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ रेशन कार्डच्या सर्व सेवा आता केंद्र सरकारच्या नवीन अँपमध्ये, डिजिटल रेशनकार्ड, लगेच डाउनलोड करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पिंपरी चिंचवड सायन्स पार्कची संपूर्ण माहिती जसे कि, प्रवेश शुल्क, वेळ, तिकीट किंमत, टायमिंग आणि इतर माहिती 

RTE Admission Age Limit | अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 

Playgroup & Nursery : 4 वर्षे 5 महिने 30 दिवस
Junior KG : 5 वर्षे 5 महिने 30 दिवस
Senior KG : 6 वर्षे 5 महिने 30 दिवस
1st Standard : 7 वर्षे 5 महिने 30 दिवस

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी 
पत्त्याचा पुरावा – रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी.
आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला
विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला. RTE Admission 2025 In Marathi Maharashtra

 

RTE Admission 2025 Notification PDF 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
कागदपत्रांची सविस्तर यादी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

प्रश्न : RTE admission कधी चालू होणार आहे ?
उत्तर : 13 जानेवारी 2025 पासून सुरु

प्रश्न : RTE admission आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
उत्तर : वरील लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

प्रश्न : RTE admission अंतर्गत किती शाळांची नोंदणी झालेली आहे?
उत्तर : एकूण 2300 शाळा


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. RTE Admission 2025 In Marathi Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment