ECHS Pune Bharti 2025 Notification माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छताशास्त्रज्ञ, चालक, चौकीदार, शिपाई, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2025 आहे. तसेच उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेलले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. मुलाखतीची तारीख 04 फेब्रुवारी 2025 आहे.
ECHS Pune Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी ते विविध शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छताशास्त्रज्ञ, चालक, चौकीदार, शिपाई, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. ECHS Pune Bharti 2025 Notification
ECHS Pune Bharti 2025 Details
भरती नाव | माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) |
पदाचे नाव | ““शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक” |
भरती कालावधी | कायमस्वरूपी नोकरी संधी |
नोकरी ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. |
अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क नाही. |
वेतनश्रेणी | 22500 ते 100000 /- रुपये मासिक वेतन (खाली दिलेली PDF पहा) |
शैक्षणिक पात्रता | 10 वी ते कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा) |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | ECHS सेल, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे महाराष्ट्र पिन-411003 |
मुलाखत दिनांक | 04 फेबुवारी 2025 ECHS Pune Bharti 2025 Notification |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता :
ECHS सेल,
C/O स्टेशन मुख्यालय खडकी,
दारूगोळा कारखान्याजवळ,
खडकी, पुणे महाराष्ट्र पिन-411003
ECHS Pune Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. ECHS Pune Bharti 2025 Notification |