PCMC Bharti 2025 ; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर, सांकेतिक भाषा व इतर पदांसाठी भरती, परीक्षा नाही थेट मुलाखत

PCMC Bharti 2025 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडियोलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, कलाशिक्षक गायन/वद्य, लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सांकेतिक भाषा” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2025 आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 12 वी पास किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

PCMC Bharti 2025

नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडियोलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, कलाशिक्षक गायन/वद्य, लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सांकेतिक भाषा” पदांच्या एकूण 10 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी कोणतेही परीक्षा किंवा शुल्क नाही. 

सदर भरतीसाठी थेट मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2025 आहे. खालील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी स्वतःहा उपस्थित राहायचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, अंतिम मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025 Details 

भरती नाव  पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पदाचे नाव  “ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, असिस्टेंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडियोलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, कलाशिक्षक गायन/वद्य, लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सांकेतिक भाषा”
पदसंख्या  010
भरती कालावधी  कायमस्वरूपी नोकरी संधी 
नोकरी ठिकाण  पिंपरी चिंचवड, पुणे 
अर्ज प्रक्रिया  थेट मुलाखत 
अर्ज शुल्क  कोणतेही शुल्क नाही.   
वेतनश्रेणी   30,000 ते 45,000 /- रुपये मासिक वेतन  (खाली दिलेली PDF पहा)
शैक्षणिक पात्रता  कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा)
मुलाखत पत्ता  1st Floor, Divyang Bhavan, Morwadi Survey No. 31/1 to 5,
32/1B/3 to 6, Behind City One Mall, Pimpri-18.
मुलाखत दिनांक  22 जानेवारी 2025  PCMC Bharti 2025

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 10 वी, पदवी उमेदवारांना राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात नोकरीची संधी, पगार 40 हजार रुपये, आताच अर्ज करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी नोकरी ; 4500+ जागांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत महाभरती, पात्रता – 10 वी, 12 वी, पदवी

मुलाखत पत्ता :
1st Floor, Divyang Bhavan,
Morwadi Survey No. 31/1 to 5,
32/1B/3 to 6,
Behind City One Mall, Pimpri-18.

PCMC Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. PCMC Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment