तरुणांसाठी महत्वाची बातमी ! 15 हजार शिक्षकांची मेगा भरती सुरु ! सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी ! Shikshak Bharti 2025 Maharashtra

Shikshak Bharti 2025 Maharashtra बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी! बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एकूण 15 हजार सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजेच 20 जानेवारी 2025 पासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी अर्ज करता येईल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shikshak Bharti 2025 Maharashtra

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची एकूण 15000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून 20 जानेवारी 2025 पासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. म्हणजे लवकरच आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात. 

महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी 2025 मध्ये मोठी संधी उपलब्ध आहे. शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. या प्रक्रियेतून सुमारे 15,000 शिक्षक भरती होणार आहेत.  Shikshak Bharti 2025 Maharashtra या लेखात आपण पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आणि भरतीशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा सविस्तर आढावा घेऊ.

 भरतीसाठी पात्रता निकष | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा 

प्राथमिक शिक्षक (Class 1-5):
D.Ed. किंवा समकक्ष शिक्षण पदवी.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) Paper-I उत्तीर्ण असणे.
माध्यमिक शिक्षक (Class 6-8):
संबंधित विषयात पदवी आणि D.Ed./B.Ed.
MahaTET किंवा CTET Paper-II उत्तीर्ण असणे.
उच्च माध्यमिक शिक्षक (Class 9-12):
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि B.Ed.
महाराष्ट्र पात्रता परीक्षा किंवा समकक्ष पात्रता. Shikshak Bharti 2025 Maharashtra

 

वयोमर्यादा :

  • सर्वसामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 18 ते 43 वर्षे
  • इतर मागासवर्गीय (OBC): 18 ते 43 वर्षे
  • अपंग उमेदवारांसाठी: शासनाच्या नियमानुसार अतिरिक्त सूट.

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :

  • 10 वी, 12 वी, पदवी, D.Ed./ B.E.d आणि पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका
  • MahaTET /CTET उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र, वीज बिल किंवा रेशन कार्ड
  • अनुसूचित जाती/जमाती किंवा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी
  • अनुभव प्रमाणपत्र Shikshak Bharti 2025 Maharashtra

हे पण वाचा : क्लीक करा ⇒ पुणे महानगरपालिका परिवहन मंडळात 10 वी व 12 वी पास उत्तीर्ण कंडक्टर व ड्रायव्हर पदांची भरती, थेट मुलाखत 

हे पण वाचा : क्लीक करा ⇒ आयुध निर्माणी फॅक्टरी देहू रोड अंतर्गत 0159 विविध पदांची भरती सुरु , पुण्यामध्ये नोकरीची संधी 

पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया (Step-by-Step Guide)

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा: → https://www.edustaff.maharashtra.gov.in
२. नवीन खाते तयार करा (Register):
– होमपेजवर “नोंदणी करा” किंवा “Register” हा पर्याय निवडा.
– तुमचे संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, आणि वैध ईमेल आयडी भरा.
– पासवर्ड तयार करा आणि तो सुरक्षित ठेवा.
– तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सत्यापित करण्यासाठी आलेला ओटीपी (OTP)भरा.
३. लॉगिन करा:
नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या क्रेडेन्शियल्सचा (ईमेल/मोबाइल आणि पासवर्ड) वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
४. प्रोफाईल भरा:
– “माझी प्रोफाईल” किंवा “My Profile” या विभागात जा.
– आवश्यक माहिती भरा, जसे की
– शैक्षणिक पात्रता (उदा. बीएड, डीएड इत्यादी).
– अनुभव (जर असेल तर).
– वैयक्तिक माहिती (जन्मतारीख, पत्ता, इ.).
– आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मार्कशीट, प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करा.
५. शिक्षक भरतीसाठी अर्ज भरा:
– प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, “शिक्षक भरती अर्ज” किंवा “Recruitment Application” या पर्यायावर क्लिक करा.
– तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडा.
– इतर आवश्यक तपशील भरा.
६. फी भरून अर्ज सबमिट करा:
– अर्ज सबमिट करण्याआधी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
– ऑनलाइन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगचा वापर करा.
– यशस्वी पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट करा.
७. अर्जाची प्रिंटआउट घ्या:
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या. भविष्यातील संदर्भासाठी हा अर्ज जपून ठेवा. Shikshak Bharti 2025 Maharashtra

 

अर्जाची माहिती  येथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Shikshak Bharti 2025 Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment