भारत हेवी इलेक्ट्रिकल अंतर्गत 0400 रिक्त पदांसाठी भरती सुरु, पगार 90 हजार रुपये ! BHEL Bharti 2025 Notification

BHEL Bharti 2025 Notification भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 20 जानेवारी 2025 रोजी इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तर तुमच्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीमध्ये संपूर्ण राज्यातून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विविध क्षेत्रातील अभियंता पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहे. BHEL Bharti 2025 Notification

BHEL Bharti 2025 Notification

नमस्कार मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असलयाने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 01 फेबुवारी 2025 पासून सुरु होणार असून 28 फेबुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

(BHEL Bharti 2025 Notification) या लेखात आपण सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, पदाचे नाव, अंतिम मुदत, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

BHEL Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
पदसंख्या  0400
पदाचे नाव  इंजिनीअरिंग ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी
शैक्षणिक पात्रता   विविध शाखेतील पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  खुला प्रवर्ग 795 रु. शुल्क व मागास प्रवर्ग 295 रु. शुल्क 
वेतनश्रेणी/पगार  33,500 ते 1,60,000 /- रुपये मासिक वेतन
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  01 फेबुवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  28 फेबुवारी   2025
निवड प्रक्रिया  परीक्षाद्वारे 
परीक्षा दिनांक  संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. BHEL Bharti 2025 Notification

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) 0802 जागांसाठी लिपिक, सहाय्यक व इतर पदांची भरती सुरु

पदाचे नाव व पदसंख्या : 

पदवीधारक अभियंता पदसंख्या 
पदाचे नाव  पदसंख्या 
मेकॅनिकल 70
इलेक्ट्रिकल 25
सिव्हिल 25
इलेक्ट्रॉनिक्स 20
केमिकल 05
Matallurgy 05
एकूण पदांची संख्या  150

 

पदविका  अभियंता पदसंख्या 
पदाचे नाव  पदसंख्या 
मेकॅनिकल 140
इलेक्ट्रिकल 55
सिव्हिल 35
इलेक्ट्रॉनिक्स 20
एकूण पदांची संख्या  250

 

BHEL Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज (01 फेबुवारी पासून ) येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. BHEL Bharti 2025 Notification
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment