Coal India Bharti 2025 मित्रांनो जर तुमचे शिक्षण अभियंता क्षेत्रातून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. 14 फेबुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 0358 पदे भरण्यात येणार आहे असे कंपनीच्या व्यवस्थापनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.
भरती अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करण्याचे आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 फेबुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज भरता येईल
Coal India Bharti 2025
कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत E-2 ग्रेड व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 0358 रिक्त जागांसाठी हि भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 15 फेबुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. Coal India Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज शुल्क, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Coal India Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
पदसंख्या | 0358 |
पदाचे नाव | E-2 ग्रेड व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) / “Management Trainee (MT) in E-2 Grade” |
शैक्षणिक पात्रता | इंजिनीरिंग (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग 1180 रु. शुल्क व मागास प्रवर्ग शुल्क माफ |
वेतनश्रेणी/पगार | 60,000 ते 1,60,000 /- रुपये मासिक वेतन |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष (ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 15 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 15 फेबुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षाद्वारे |
परीक्षा दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. Coal India Bharti 2025 |
आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
आधार कार्ड/ पॅनकार्ड
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
जातीचा दाखला (असल्यास)
नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे Coal India Bharti 2025
Coal India Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
इतर भरती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Coal India Bharti 2025 |