Lekha koshagar Mumbai Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, मुंबई विभाग, अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) पदाच्या एकूण 0179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 फेबुवारी 2025 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 /- रुपये मासिक वेतनश्रेणी दिली जाईल.
Lekha koshagar Mumbai Bharti 2025 Notification
महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, मुंबई विभाग, या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, अमरावती कोषागार कार्यालय ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Lekha koshagar Mumbai Bharti 2025 भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Lekha koshagar Mumbai Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, मुंबई विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “”कनिष्ठ लेखापाल”“ |
पदसंख्या | 0179 |
शैक्षणिक पात्रता | मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 29,200 ते 92,300 /- रुपये मासिक वेतन |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 04 फेबुवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 06 मार्च 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षाद्वारे |
नोकरी ठिकाण | ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग |
अधिकृत वेबसाईट | https://mahakosh.maharashtra.gov.in |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Lekha koshagar Mumbai Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज (04 फेबुवारी पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
इतर भरती माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Lekha koshagar Mumbai Bharti 2025 |