Agriculture Insurance Company Bharti 2025 भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत, “मॅनेजमेंट ट्रेनी” एकूण 055 रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 200 /- रुपये शुल्क भरावे लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार ते 30 हजार रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.
Agriculture Insurance Company Bharti 2025 Notification
भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत “मॅनेजमेंट ट्रेनी” पदाच्या 055 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. Agriculture Insurance Company Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Agriculture Insurance Company Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | भारतीय कृषी विमा कंपनी |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “मॅनेजमेंट ट्रेनी” |
पदसंख्या | 055 |
शैक्षणिक पात्रता | विविध क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 200 /- रुपये शुल्क |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 30 हजार मासिक वेतन |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 01 फेबुवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 20 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत Agriculture Insurance Company Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.aicofindia.com/ |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Agriculture Insurance Company Bharti 2025
Agriculture Insurance Company Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्र शासनाची नोकरी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Agriculture Insurance Company Bharti 2025 |